Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतीय जनता पार्टीचा ओबीसी समाज जनजागृती जागर अभियान यावल येथे दाखल;पदाधिकार्‍यांनी केले स्वागत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/11/2021
in राजकारण
Reading Time: 1 min read
भारतीय जनता पार्टीचा ओबीसी समाज जनजागृती जागर अभियान यावल येथे दाखल;पदाधिकार्‍यांनी केले स्वागत

यावल-(प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीचा ओबीसी समाज जनजागृती जागर अभियान यावल शहरात गुरुवारी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता दाखल झाला. या जागर रथा चे यावल येथील भारतीय जनता पक्षाचे पदधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वागत केले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीस जागर अभियान रथयात्रा गुरूवारी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता यावल शहरात दाखल झाली. हा जागर रथ संपूर्ण राज्यात फिरणार आहे. मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष हे संपूर्ण ओबीसी समाजाच्या विरोधात असल्याचे अपप्रचार काही मंडळींकडून करण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने समाजात जनजागृती व्हावी याकरीता ओबीसी जागर अभीयान राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत यावल शहरातील बुरुज चौक, जुना भाजी बाजार चौक, बोरावल गेट, महाजन गल्ली, वाणी गल्ली परिसर, म्हसोबा चौक, कोर्ट रोड, भुसावळ टी पॉईंट, बस स्टॅन्ड, पंचायत समिती परिसरात रथयात्रा काढण्यात आली. या प्रसंगी भाजपाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, युवा नगरसेवक डॉ कुंदन फेगडे, भारतीय जनता पक्ष ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे, माजी यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संघाचे नरेंद्र नारखेडे, तालुका उपाध्यक्ष नितिन नेमाडे, शहराध्यक्ष निलेश गडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी, शहर सरचिटणीस परीष नाईक, शहर उपाध्यक्ष योगेश चौधरी, तेजस पाटील, भूषण फेगडे, स्नेहल फिरके, मनोज बारी, विशाल बारी, उज्वल कानडे, सागर लोहार आदींची उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्यात १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान कौमी एकता सप्ताह

Next Post

कला पथकांच्या निवड सूचीतील कला पथकांचे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन

Next Post
कला पथकांच्या निवड सूचीतील कला पथकांचे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन

कला पथकांच्या निवड सूचीतील कला पथकांचे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d