Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लस न घेणाऱ्यांवर निर्बंधांची कठोरपणे अंबलबजावणी करा-जिल्हाधिकारी अभिजित राऊत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
लस न घेणाऱ्यांवर निर्बंधांची कठोरपणे अंबलबजावणी करा-जिल्हाधिकारी अभिजित राऊत


जामनेर – (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जामनेर तालुक्याला भेट देऊन लसीकरणाची पाहणी केली. तसेच त्यांनी नागरिकांशी संवाद साधून लसीकरणाबाबत च्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण ही अधिक असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. डोस न घेतल्यावर लागू असलेले निर्बंध दुसरा डोस न घेतलेल्यांवर सुद्धा लागु असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नसेल त्यांचे जि.प.मराठी,उर्दू शिक्षक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, नगरपालिका, नगरपालिका कर्मचारी यांनी समुपदेशन करून त्यांना घरोघरी जाऊन “हर घर दस्तक”अभियानांतर्गत त्यांचे पुढील दोन दिवसात लसीकरण पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले.


दुसरा डोस बाकी असलेल्यांची डिव लिस्ट काढून शिक्षकांमार्फत कॉल सेंटर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी गटविकास अधिकारी यांना दिल्या.
फातिमा अंगणवाडी व पुरा भागातील विवेकानंद नगर येथे जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. मागील आठवड्यात व आता सुरू असलेल्या आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत त्यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले.


“हर घर दस्तक” अभियानांतर्गत गटविकास अधिकारी जे.व्ही.कवळदेवी यांनी मालदाभाडी येथे घरो घरी जाऊन नागरिकांचे मतपरिवर्तन करून मालदाभाडी येथील १००% लसीकरण पूर्ण करून घेतले.


जिल्हाधिकारी भेटी प्रसंगी तहसीलदार अरुण शेवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे, गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, डॉ.पंकज माळी, डॉ.प्रशांत पाटील,वैभव देशपांडे,वनिता जाधव,कविता नवघरे, अनिता राठोड,आर.बी. एस.के.टीमचे सदस्य उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मेहरूणमध्ये संगीतमय भागवत कथा, हरीनाम कीर्तन सप्ताह; लक्षवेधी सजीव श्रीकृष्ण विवाह सोहळ्याने भाविकांच्या चैतन्यात वाढ

Next Post

जैतपिर येथे टॉवरची बॅटरी व डिझेलची चोरी

Next Post

जैतपिर येथे टॉवरची बॅटरी व डिझेलची चोरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo