Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा माहिती कार्यालयास महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांची भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्हा माहिती कार्यालयास महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांची भेट

जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय, मुंबई अधिनस्त जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जळगाव येथे महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज सकाळी भेट देवून पाहणी केली. जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके (धुळे) यावेळी उपस्थित होते.

महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून शासन आणि माध्यमांमधील संवाद वृद्धिंगत होईल. जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माध्यमांमधील नवनवीन प्रयोग, तंत्रज्ञानाची माहिती करून घेत शासनाच्या प्रतिमा निर्मितीसाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहण्याची सूचना केली. जिल्हा माहिती अधिकारी श्री. चिलवंत आणि श्री. बोडके यांनी महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांचे स्वागत केले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना जिल्हा माहिती कार्यालयाचे कामकाज सुरू होते. या कामगिरीची दखल घेत महासंचालक डाॅ. पांढरपट्टे यांनी जिल्हा माहिती कार्यालयातील दूरमुद्रक चालक विनोद पाटील, श्रीमती उषा लोखंडे, संदेश वाहक पंकज ठाकूर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांनाही कल्याण योजनांचा लाभ

Next Post

एस. एस. मनियार विधी महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन अभिरूप न्यायालय स्पर्धा संपन्न

Next Post
एस. एस. मनियार विधी महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन अभिरूप न्यायालय स्पर्धा संपन्न

एस. एस. मनियार विधी महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन अभिरूप न्यायालय स्पर्धा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo