Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नामनिर्देशांक म्हणुन अधिकृत शासन स्तरावर स्थाननिर्देशांकासाठी निवेदन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
20/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
नामनिर्देशांक म्हणुन अधिकृत शासन स्तरावर स्थाननिर्देशांकासाठी निवेदन

जळगांव(प्रतिनिधी)- कांचन नगर भागातील प्ले सेंन्टर जवळील भागाला गेल्या २० वर्षापुर्वी विलास चौक अशी ओळख लोकभावनेतुन देण्यात आली आहे तसा स्थाननिर्देशांक करणारा नामफलक पण तिथे २० वर्षापासुन आहे. आज हा परिसर विलास चौक म्हणुनच सर्वश्रुत आहे तसेच परिसरातील रहीवासी आपल्या पोस्टल ॲड्रेस तसेच स्थाननिश्चीतीसाठी वापरतात.

त्यामुळे या चौकाला महापालिकेच्या महासभेत ठरावातुन अधिकृत शासकीय नामनिर्देशांक म्हणुन मान्यता मिळवण्यासाठी कांचन नगर प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक किशोर बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विकास सोनार, सुनिल सोनार, प्रमोद सोनार, मुकेश पाटील, नारायण विसपुते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मनोरमा साहित्य पुरस्कार २०२१ जाहीर

Next Post

२२ डिसेंबर रोजी जळगांवात “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन

Next Post
२२ डिसेंबर रोजी जळगांवात “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन

२२ डिसेंबर रोजी जळगांवात "भव्य रोजगार मेळाव्याचे" आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d