कानळादा(वार्ताहर)- येथील रहीवासी गावातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारा सेवाभावी युवा कार्यकर्ता ‘अक्षय चांदणे’ यांची लहुजी शक्ती सेना या सामाजिक संघटनेत ‘जळगांव तालुका युवा सचिव’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे, संघटनेचे प्रमुख पदाधिकारी मातंग ह्रदयसम्राट मा.विष्णु कसबे साहेब, मा.संतोष अहिरे साहेब, महाराष्ट्र राज्य संघटक प्रा.डॉ.दिनेश खरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली हि नियुक्ति करण्यात आली आहे.