Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वावडदा एल.एच.पाटील इंग्लिश स्कूल मध्ये १५ वर्षा वरील विद्यार्थ्यांना लसीकरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2022
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
वावडदा एल.एच.पाटील इंग्लिश स्कूल मध्ये १५ वर्षा वरील विद्यार्थ्यांना लसीकरण

वावडदा एल.एच.पाटील इंग्लिश स्कूल मध्ये १५वर्षा वरील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले

वावडदा प्रतिनिधी – (प्रतिनिधी) – ता.जळगाव येथील एल.एच.पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये जळके आरोग्य उपकेंद्र अंतर्गत १५वर्षावरील ९वी व १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. तसेच या लसीकरणाला ९वीच्या वर्गातील रोशनी बारी व आदित्य पाटील या विद्यार्थ्यांनी लस घेऊन सुरुवात केली. यावेळी या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासो एल.एच.पाटील यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या लसीकरण केंद्रावर आरोग्य सेवक सलीम भाऊ पिंजारी,ए.सी.पाटील, श्रीमती सुनिता सपकाळे व आशा वर्कर्स सरीता पाटील व जयश्री पाटील ही जळके आरोग्य उपकेंद्राचे सर्व सहकारी उपस्थित होते तसेच मुख्याध्यापक सौ.जयश्री पाटील यांच्या सोबत शाळेतील शिक्षक दिपक सराफ,स्वाती, योगेश चव्हाण व शाळेचे लिपिक महेंद्र पाटील,भरत पाटील तसेच संदिप पाटील हि सर्व शाळेतील कर्मचारी लसीकरण केंद्रावर उपस्थित होते. लसीकरण यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिपाई प्रमोद मोरे,विजय पवार, संतोष वाघ,असलम मण्यार व रामचंद्र चव्हाण यांनी सहकार्य केले.

या शाळेत ९वी व १०वीचे एकुण ६८ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली यात १७ विद्यार्थ्यांनी व ५१ विद्यार्थ्यांनचा समावेश आहे शाळेतील लसीकरण केंद्रावर कोरोनाचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करून लसीकरण करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अक्षय चांदणे यांची तालुका युवा सचिव पदी निवड

Next Post

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे ” राजमाता जिजाऊ जयंती” व “युवा दिन” उत्साहात साजरा

Next Post
इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे ” राजमाता जिजाऊ जयंती” व “युवा दिन” उत्साहात साजरा

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे " राजमाता जिजाऊ जयंती" व "युवा दिन" उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo