<
रावेर-( दिपक तायडे )-दि१४/१/२२ -रावेर सावदा नींभोरा मार्गे खंडवा बुऱ्हाणपूर येथून पुणे मुंबई साठी रेल्वे प्रवासी गाड्या सुरू करा म्हणून लोकप्रतीनिधींकडूनमागण्या करणे आवश्यक आहेखंडवा तसेचरावेर लोकसभा मतदार संघ असल्यावर तसेच बुऱ्हाणपूर हे जिल्हा असल्यावर मद्य रेल्वे प्रशासनाकडून भुसावळ रेल्वे विभागाकडून या भागासाठी लोकनियुक्त लोकप्रतिनिधींकडून सरकार कडे रेल्वे समित्यांमध्ये रावेर बुऱ्हाणपूर खंडवा साठी रेल्वे गाड्या विविध सुविधा मागणी करणे आवश्यक आहे परतू मुद्दामून दुर्लक्ष केले जात आहे.नुकत्याच झालेल्या रेल्वे समित्या मद्ये रावेर सह जळगाव जिल्ह्यातील रावेर हून रेल्वे गाड्या सुरू करा तसेच नवीन थांबे मिळावे यासाठी चर्चा करण्यात आली नाही. रावेर मार्गे मुंबई पुणे सुरत येथे प्रवासी गाड्या सुरू झाल्या पाहिजेत पण त्याबद्दल कोणीच मागणी करत नाही.भुसावळ रेल्वे विभागाचे कार्यालय हे रावेर लोकसभा मतदार संघात येते तरीपण रावेर तालुक्यातील प्रवासी जनतेवर वारंवार अन्याय होत आहेत्याबद्दल स्पट नाराजी व्यक्त केली जात असून या कडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवासी मित्र नेते तसेच राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र चे महाराष्ट्र महासचिव श्री प्रशांत बोरकर यांनी केली आहे.