Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खानदेशची मान महाराष्ट्रची शान म्हणजे गानकोकिळा लता मंगेशकर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/02/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
खानदेशची मान महाराष्ट्रची शान म्हणजे गानकोकिळा लता मंगेशकर

भडगाव- येथील महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा भडगाव व माउली फाउंडेशनने यांच्या संयुक्त विद्यमाने गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी मिरा जाधव यांनी लता ताईचे गीत सादर करून कार्यक्रमांत रंगात आणली प्रा. सुरेश कोळी अध्यक्ष म. सा. प. यांनी लता मंगेशकर यांचे खानदेशातील वास्तव्य , आठवणी,योगदान याविषयी माहिती सांगितली व लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी संगिता जाधव, प्रा.करीमा खान, प्रा.वैशाली शिंदे,वैशाली पाटील,मनिषा पाटील,प्राजक्ता देशमुख,अश्विनी पाटील,मिरा जाधव,सोनाली थडकर,योगिता सोनार,देवेंद्र पाटील,सुरेश कोळी,प्रविण पाटील,संजय सोनार कळवाडीकर,दिलीप महाजन उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन आदिती पार्लर येथे करण्यात आले. सुत्रसंचलन संगीता जाधव यांनी तर आभारप्रदर्शन प्राजक्ता देशमुख यांनी केले

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलतर्फे गानसम्राज्ञी लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली

Next Post

त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न

Next Post
त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न

त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo