Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्याकडून अर्जांना त्रुटी पुर्तता व कागद पत्रांची पुर्तता करण्यासाठी 25 फेब्रुवारी, 2022 पर्यत मुदतवाढ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव  याच्याकडून जाहिर आवाहन करण्यात येते की, ज्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदीर समोर महाबळ जळगाव यांचेकडे ऑनलाईन / ऑफलाईन्‍ अर्ज सादर केलेला आहे. अशा अर्जांना त्रुटी पुर्तता / कागद पत्रांची पुर्तता करण्याकरीता दि. 25 फेब्रुवारी, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर कालावधीत अर्जदारांकडून  त्रुटी पुर्तता न करण्यात आल्यास सदर प्रकरणे बंद करण्यात येतील.

                सदर जाहीर आवाहनाच्या अनुषंगाने अर्जदारांना सुचना करण्यात येते की, ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी ईमेल आय डी , फोन नंबर स्वताचा किंवा पालकांचा दयावा, त्रयस्थ व्यक्तीचा देण्यात येवू नये कारण असे प्रकारच्या त्रुटी अथवा व्हॅलीड होण्याचे एसएमएस आणि ई – मेल आपण दिलेल्या आयडी व मोबाईल वर ऑटो पाठविले जातात. तसेच ऑनलाईन फॉर्म भरतांना सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावे.

                 तरी उमेदवारांनी वेळेत येवून पुर्तता करुन आपले जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन  संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

खान्देशातील नवोदयोजकांसाठी सुवर्धसंधी 15 फेब्रुवारी पर्यन्त अर्ज सादर करावेत

Next Post

कृषीविषयक योजनाचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा – डीबीटी पोर्टलवर अर्ज भरावेत

Next Post
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लाभासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ-सहाय्यक आयुक्त योगेश पाटील

कृषीविषयक योजनाचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा - डीबीटी पोर्टलवर अर्ज भरावेत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo