<
जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग अन्नयन योजना सन 2021-22 अंतर्गत वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग / शेतकरी उत्पादन गट / संस्था/ कंपनी स्वयंसहाय्यता गट / उत्पादक सहकारी संस्था यांना ऑनलाईन अर्ज PMFME MIS PORTAL वर सादर करण्यासाठी व योजने विषयी अधिक माहितीसाठी खालील प्रमाणे जिल्हयात कार्यरत असलेले संसाधन व्यक्ती यांना संपर्क करण्यात यावा.
संसाधन व्यक्तीचे नावे – जिल्हा – मोबाईल क्रमांक
कु. चेतना अनंत थोरात – जळगाव – 7020282190 , 2) कु. निलिमा सोपान चौधरी – जळगाव – 9511297030, 3) श्रीमती दिक्षा देविलाल बाविस्कर – जळगाव- 7559205278, 4) श्रीमती भाग्यश्री फकीरा पाचपोळ – जळगाव – 7083058778, 5)श्रीमती मनिषा फकीरा पाचपोळ – जळगाव – 8390324653, 6)श्री. चेतन सुरेश साळुखे – जळगाव – 9325017544, 7) श्री. सिध्दार्थ कौतिक काळे – जळगाव – 9096674860, 8) श्री. हितेंद्र मंगा सोनवणे – जळगाव – 9579713739, 9) श्री सागर धनाड – जळगाव – 9158045285, 10) श्री. सचिन धुमाळ – जळगाव – 9404400555 11) श्री. प्रशांत पाटील – जळगाव – 9404048912, 12) श्री अजय पाटील – जळगाव – 8275054393, 13) श्री. पवन गणेशसिंग परदेशी – जळगाव – 9730709095, 14) दिनेश राम पाचपोळ – जळगाव – 9156546469 15) श्री सचिन एस जाधव – जळगाव- 9511256734, 16) श्री दिनेश दगडू गवळे – जळगाव – 9764330011, 17) श्री. सौदागर बाबासाहेब खामकर-जळगाव-8208911936, 18) श्री. गौरव अर्जुन चौधरी – जळगाव – 9420140871 असे कृषि उपसंचालक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल भोकरे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.