Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. कुंदनदादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई श्रम कार्ड नोंदणी महा अभियानाचे सातवे सत्र पोहचले आदिवासी अतिदुर्गम पाड्यावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
डॉ. कुंदनदादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई श्रम कार्ड नोंदणी महा अभियानाचे सातवे सत्र पोहचले आदिवासी अतिदुर्गम पाड्यावर

आज दि.11 फेब्रुवारी शुक्रवार रोजी यावल येथील युवा सामाजिक कार्यकर्त डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली मोफत ई-श्रम कार्ड वितरण अभियान सातव्या टप्प्यात दुर्गम आदिवासी भागात पोहोचले असून या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद हा आदिवासी बांधवांकडून सुद्धा मिळत आहे.
यावल तालुक्यातील आदीवासी ग्रामीण क्षेत्रातील नागरीकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळावा, याकरीता श्रमजिवी कुटुंबास अत्यावश्यक असणारे ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास सातवे सत्राला सुरुवात करण्यात आली या अभियानात वाघाझिरा,जमण्या,गाडऱ्या,उसमडी,आबापाणी, लंगडा आंबा, हेलपाणी, या सारखे आदिवसी पाडे व गावांचा यात समावेश होता सदर अभियान पाण्याच्या टाकी जवळ वाघझिरा तालुका यावल येथे घेण्यात आले. व या अभियानास एकूण 287 लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला.यावेळी मोफत ई -श्रम कार्ड अभियानाचे उद्घाटन डॉ कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सिकंदर तडवी (माजी सरपंच) कुरशाद तडवी, इडा बारेला, बिस्मिल्लाह तडवी, संजय तडवी, मर्जीत तडवी सर, सुंदरशिंग बारेला, सुभाष बारेला, हुशान तडवी, अल्लाउद्दीन तडवी, नदीम तडवी शकील तडवी, संजय बारेला, याकूब तडवी, भारशिंग बारेला, असिफ तडवी, सलीम तडवी, लकड्या बारेला, नामशिंग बारेला, इभराईन तडवी, नर्सिंग बारेला, राजू तडवी,मेहरबान तडवी, सुमारिया बारेला, हमीत तडवी, सिकंदर तडवी, फकिरा तडवी, अकबर तडवी, मदनसिंग बारेला, रमजान तडवी, आशिक तडवी, इस्माईल तडवी,आदींची उपस्थिती होती.
सदरील अभियानास
सागर लोहार,विशाल बारी सुरेश बारेला, ,हर्षवर्धन मोरे,दिपक नेवे,अक्षय राजपूत,नितीन पाटील,आसिफ तडवी ,यांचे योग्य सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अशोक भाऊ जैन च्या साठीत पदार्पण च्या दिवशी ६० बालकांना स्नेहाची शिदोरी

Next Post

गांधीजींच्या कान्हदेश तीर्थयात्रेत स्वराज्याची प्रेरणा : डॉ. विश्वास पाटील

Next Post

गांधीजींच्या कान्हदेश तीर्थयात्रेत स्वराज्याची प्रेरणा : डॉ. विश्वास पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo