Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोबल इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
नोबल इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

पालधी-(प्रतिनिधी) – येथील नोबल इंटरनेशनल स्कूल मध्ये शिवजयंती निमित्त विविध उपक्रम घेण्यात आलेत. यात विद्यार्थ्यानी विविध कला साजरा करत राजांना मानवंदना दिली. त्यात अफजल खानाचा वढाचा प्रसंग दाखवून विद्यार्थ्यानी सर्वांची मने जिंकलित।कार्यक्रमस शाळेच्या अध्यक्षा सौ अर्चना सुर्यवंशी व प्रशांत सुर्यवंशी उपस्थित होते.

सौ सुर्यवंशी मैडम ह्यांनी शिवाजी महाराजांचे कहि नवीन ओळख सांगून अजुन शिवाजी महाराज त्या काळात ही आधुनिक कसे होते ह्या बद्दल माहिती दिली त्यांनी त्यांच्या आईला सती जान्यापासुन रोखले होते।।त्यांनी अमावस्यला लढ़ाया जिंकून अंधश्रद्धा दूर कशी केली ह्यवरं मार्गदर्शन केले..कार्यक्रमा साठी सौ प्रभा माली सरस्वती जोशी शायस्ता कुरेशी गायत्री सूयवंशी व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ह्यांनी मेहनत घेतली।।आभार प्रशांत सोनावणे मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वडजी टी .आर.पाटील विदयालय व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची ३९२ वी जयंती उत्साहात साजरी

Next Post

डॉ. कुंदनदादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या मोफत ई श्रम कार्ड नोंदणी महा अभियानाचे नऊवे सत्राला हिंगोणा गावातील नागरिकांना प्रचंड प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo