Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नांद्रा येथील सहा वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून तर तेरा वर्षाच्या मुलीचा स्वाईम फ्युने मृत्यू: गावावर शोककळा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
नांद्रा येथील सहा वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून तर तेरा वर्षाच्या मुलीचा स्वाईम फ्युने मृत्यू: गावावर शोककळा

नांद्रा (ता.पाचोरा )- येथील सोमू नरेंद्र तावडे (वय ६) याचा खदानीच्या पाण्यात बुडून व नांद्रा येथील रहिवासी सध्या नाशिक येथे वास्तव्यला असलेल्या कुमारी रुचिता समाधान तावडे (वय १३) हीचा स्वाईन फ्युलु आजाराने नाशिक येथे उपचारा दरम्यान  मृत्यू झाला.सोमू तावडे हा सैन्य दलातील सैनिक नरेंद्र तावडे यांचा मुलगा व सरपंच शिवाजी तावडे यांचा पुतण्या होता.सुटीवर आलेल्या वडीलां सोबत तो फिरायला गेल्या असता.त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला,तर रुचिता ही ह.भ.प.लोटन महाराज यांची नात होती .सैन्य दलातील निवृत्त सैनिक समाधान तावडे सध्या नाशिक येथे वास्तव्याला आहेत.तेथे स्वाईम फ्लूने तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.या अनपेक्षित झालेल्या दुर्दैवी घटनेने नांद्रा गावात पुर्ण स्मनशान शांतता असून शोककळा पसरली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

काँग्रेससोबत युती करणार नाही: प्रकाश आंबेडकर

Next Post

जिल्हा रुग्णालयात कमिशनसाठी रुग्णाची आर्थिक लूट

Next Post

जिल्हा रुग्णालयात कमिशनसाठी रुग्णाची आर्थिक लूट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo