<
आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी सुपरिचित आहातच. गेल्या 74 वर्षा पासून परिषद सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील सेलेड स्कुल येथे शिकत असलेल्या लावण्याला धर्मांतराच्या दबावामुळे आत्महत्या करण्यास भाग पाडले आणि जबरदस्तीने होणार्या धर्मांतरा विरोधात कायदा काढण्यात यावा. यासाठी अ.भा.वि.प ने सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. तसेच या विद्यार्थीनी च्या न्यायासाठी लढणाऱ्या विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय महामंत्री निधीजी तिपाठी यांना अटक करण्यात आली. तसेच तामिळनाडूतील सरकार हे प्रकरण दडपण्याचे षडयंत्र रचत आहे.
यांसर्व प्रकरणात तमिळनाडू सरकारच्या असंवेदनशीलतेच्या विरोधात आणि अ.भा.वि.प च्या कार्यकार्याना गैरव्यवहार करून अटक केल्याच्या विरोधात. अ.भा.वि.प, भडगाव निषेध करत
#justiceForLavanya
निषेधार्थ उपस्थित अभाविप कार्यकर्ते आदित्यराज पाटील, प्रतिक पाटील, पाटिल अशुत्तोषकुमार, लोकेश महाजन, राहुल माळी, चेतन पाटील ,द्रूप पाटील, गौरव मालचे, मनिष राजपुत आदी उपस्थित कार्यकर्ते.