Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सौ सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय, सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतथी साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
सौ सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय, सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतथी साजरी

सौ सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय, सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, भडगांव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतथी साजरी :-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृतिदिन यानिमित्ताने सकाळ सत्रात विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ. एच. एस. पाटील आणि श्रीमती सी. व्ही. बिऱ्हाडे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापूजन आणि माल्यार्पण करण्यात आले.

त्यानंतर अंतर्नाद भुसावळ या सामाजिक संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत उत्कृष्ट सहभागाबद्दल सौ. एच. एस. पाटील यांना सन्मानपत्र मिळाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने श्रीमती सी. व्ही. बिऱ्हाडे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
दुपार सत्रात प्राचार्य/ मुख्याध्यापक श्री विश्वासराव साळुंखे, पर्यवेक्षक श्री अरुण पाटील, उपप्राचार्य श्री संदीप सोनवणे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेस माल्यार्पण करून प्रतिमा पूजन केले.
दुपार सत्रातील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केलेली होती. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रतापराव पाटील यांचा अपघातग्रस्ताला मदतीचा हात

Next Post

देशमुख महाविद्यालयात महिला दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन

Next Post
देशमुख महाविद्यालयात महिला दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन

देशमुख महाविद्यालयात महिला दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo