Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

जागतिक महिला दिनाचे निमित्ताने बांभोरी प्र.चा. ता-धरणगाव येथे समता फौंडेशन,मुंबई व चांदसर आरोग्य केंद्र अंतर्गत बांभोरी प्र चा उपकेंद्र, व बांभोरी प्रचा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भवती महिला, कुपोषित बालक व अति जोखमीच्या गर्भवती माता यांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
आज समता फौंडेशन,मुंबई व चांदसर आरोग्य केंद्र तसेच बांभोरी प्र.चा.ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील कुपोषित मुले,अति जोखमीच्या गर्भवती माता,महिला यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

कुपोषित बालकांना व गर्भवती मातांना समता फौंडेशन आणि बांभोरी प्र चा उपकेंद्र तर्फे मोफत औषधोपचार करण्यात आले.
बांभोरी गावातील गर्भवती माता व मुलांना सुदृढ आयुष्य मिळावे यासाठी ग्रामपंचायत व उपकेंद्र तर्फे सर्व उपाययोजना करण्यात येतील असे मत बांभोरी प्रचा चे सरपंच श्री.सचिन बिऱ्हाडे यांनी व्यक्त केले.

तसेच मुलांना व मातांना आरोग्य विषयक घ्यावयाच्या काळजी बाबत व महिलांना होणाऱ्या स्तनाचा,गर्भाचा व इतर कर्करोग बद्दल आरोग्य अधिकारी डॉ.प्रीती पाटील यांनी मार्गदर्शन केले .
तसेच समता फौंडेशन,मुंबई चे श्री.राजेंद्र दोंड यांनी समता फौंडेशन च्या ग्रामीण भागातील कुपोषित बालक व गर्भवती माता च्या आरोग्यासाठी कार्यतत्पर राहील माहिती दिली.
तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री.संदीप कोळी,MPW श्री.प्रशांत पाटील,ANM सौ. प्रीती निकम,आशा सेविका-सपना नन्नवरे,अंजना नन्नवरे,सोनी नन्नवरे व गावातील युवक-युवती महिला व बालक यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आजची महिला प्रत्येक क्षेत्रात अव्वल – CEO भाग्यश्री बानायत

Next Post

नोबल इंटरनेशनल स्कूल मध्ये एज्युकेशन फेयर उत्साहात संपन्न

Next Post
नोबल इंटरनेशनल स्कूल मध्ये एज्युकेशन फेयर उत्साहात संपन्न

नोबल इंटरनेशनल स्कूल मध्ये एज्युकेशन फेयर उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo