Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अंबाजोगाई योगेश्वरी देवस्थानाच्या जमीन व्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

मुंबई, दि. २३ : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी संस्थानची जमीन मालकी हक्क घोषित करण्याबाबत प्राप्त अर्ज मंजूर केल्यानंतर उपजिल्हाधिकारी (सामान्य) बीड यांच्या आदेशाविरुद्ध सचिव योगेश्वरी यांनी अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांच्याकडे अपील दाखल केले आहे. देवस्थान इनाम व वक्फ जमिनीसंदर्भात पारीत करण्यात आलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने तत्कालीन उपजिल्हाधिकारी (सामान्य) बीड यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेत दिली.

याबाबत विधान परिषद सदस्य संजय दौंड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना महसूल मंत्री बोलत होते.

महसूल मंत्री म्हणाले, बीड जिल्ह्यातील देवस्थान इनाम वक्फ जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या समितीमार्फत चौकशी करुन 3 महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त यांना देण्यात आल्या आहेत. अपर जिल्हाधिकारी यांच्या अहवालाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे, असे महसूल मंत्री श्री. थोरात यांनी यावेळी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गर्भलिंग निदान करणाऱ्या  सेंटरवर कडक कारवाई – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Next Post

अकृषिक कर आकारणीबाबत नवीन समिती स्थापन करणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Next Post

अकृषिक कर आकारणीबाबत नवीन समिती स्थापन करणार - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo