Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव पीपल्स बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट, राजेश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलची नवीन उपलब्धी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव पीपल्स बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट, राजेश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलची नवीन उपलब्धी

अत्याधुनिक (हृदयटोग) कॅथलॅब सुविधेचाही होतोय प्रारंभ हृदयरुग्णांना मिळणार मोफत लाभ

जळगाव-(प्रतिनिधी) – जळगाव पीपल्स बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट द्वाटे सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. समाजातील सर्व थरातील रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा माफक दरात उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने तसेच “संकल्प स्वास्थ्य सुरक्षेचा” हे ब्रीद वाक्य घेऊन संस्थेने काही वर्षांपूर्वी जळगाव शहर महानगरपालिकेचे टाजेश्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलचे संपूर्ण नूतनीकरण करून त्याचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आले तसेच येथे अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स, कर्मचाटी, याबरोबरच अद्ययावत आधुनिक मशिनटी व ऑपरेशन थिएटरवाटे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याठिकाणी पूर्णवेळ एम.डी.फिजिशियन, स्त्रीरोगतज़,नाक-कान- घसा तज्व इतर तज डॉक्टर्स नियुक्त आहेत. रुग्णसेवेच्या संदर्भात अत्याधुनिक साधनसामग्री,तज व अनुभवी डॉक्टर्म मोबत आपुलकीची ठग्णसेवा यामुळे अल्पावधीत टाजेश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल असंख्य रुग्णांसाठी आज आशास्थान बनले आहे.

उत्कृष्ट वैद्यकीय सेवेची आणखी एक पायटी वर चढत टाजेश्री छत्रपती शाहू महाटाज हॉस्पिटलमध्ये अद्ययावत मशिनटी व कुशल डॉक्टरांच्या सहकार्याने स्वतंत्र हृदयटोग विभाग लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यात नामंकित कंम्पनीची आधुनिक कॅथलॅब मशीन द्वारा या हृदयटोग (कॅथलॅब) विभागात कार्डियाक कन्सल्टेशन, ईसीजी, 2-डी इको (कार्डीओग्राफी), अँजिओप्लास्टी,अँजिओग्राफी, डायटिक कौन्सिलिंग, पेसमेकट, एटोटिक, आणि मीट्रल बलून, वल्वप्लास्टी इत्यादी स्वरूपाच्या सेवा रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत.

महत्वाची बाब म्हणजे शासकीय योजनांतर्गत पात्र असलेल्या सर्व रूग्णांना या कॅथलॅबचा मोफत लाभ घेता येणार आहे. सदर हॉस्पिटलमध्ये शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना इत्यादी योजना लागू करण्या आलेल्या असुन, इतट इन्शुरन्स कंपन्यांची कॅशलेस सुविधा देखील उपलब्ध आहे. ती गरजू रुग्णांनी सर्व योजनांचा आणि हॉस्पिटलमधील आरोग्यसेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रकाश चौबे तसेच पीपल्स बँकेचे अद्यक्ष श्री. भालचंद्र पाटील व इतर सर्व विश्वस्तांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सॉफ्ट बॉल बोगस प्रमाणपत्राची शाळा पोलिसांच्या दारी फारुक शेख यांनी केली तक्रार

Next Post

पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण

Next Post
पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण

पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d