Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शैक्षणिक अधिष्ठातापदी डॉ.नेहा वझे-महाजन, प्रशासकीय अधिष्ठाता व नॅक समन्वयकपदी डॉ.जयंत देशमुख यांची नियुक्‍ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
शैक्षणिक अधिष्ठातापदी डॉ.नेहा वझे-महाजन, प्रशासकीय अधिष्ठाता व नॅक समन्वयकपदी डॉ.जयंत देशमुख यांची नियुक्‍ती

जळगाव – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नुकतीच शैक्षणिक अधिष्ठाता, प्रशासकीय अधिष्ठाता व नॅक समन्वयकपदासाठी नियुक्‍ती करण्यात आली आहे.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शैक्षणिक अधिष्ठाता अर्थात अ‍ॅकेडमीक डिनपदी डॉ.नेहा वझे महाजन यांची तर प्रशासकीय अधिष्ठाता अर्थात अ‍ॅडमिनीस्ट्रेटिव्ह डिन व नॅक समन्वयकपदी डॉ.जयंत महादेवराव देशमुख यांची नियुक्‍ती करण्यात आली.

त्याबाबतचे नियुक्‍तीपत्र गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, पॅथॉलॉजी विभागाच्या प्रो.डॉ.अनघा चोपडे, डॉ.सुयोग चोपडे, सर्जरी विभागातील डॉ.चैतन्य पाटील, इएनटी तज्ञ डॉ.विक्रांत वझे आदिंनी शुभेच्छा दिल्यात.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यालयातील प्रलंबीत व वादपुर्व अशी एकुण ६३४५ प्रकरणे निकाली काढण्यात यश

Next Post

जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे १५ मे रोजी होणार शुभारंभ

Next Post

जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे १५ मे रोजी होणार शुभारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo