Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खावटीची रक्कम वसुल करण्यासाठी 6 जून, 2022 रोजी तहसिल कार्यालय जामनेर येथे जप्त केलेल्या शेतजमीनीचा जाहिर लिलिवाव्दारे विक्री

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) :- मा. मुख्य न्यायदंडाधिकारी जिल्हा न्यायालय जळगाव यांचेकडील फौजदारी किरकोळ अर्ज क्र. 616 / 2020 या दाव्यामध्ये गैरअर्जदार गजानन दौलत जगताप रा. मांडवे खु. यांचेकडून खावटीची रक्कम रुपये 4,56,000/- मात्र वसुल करणेबाबत आदेश पारीत करण्यात आलेले आहे.

परंतु गैरअर्जदार श्री. गजानन दौलत  जगताप यांनी आजपर्यत  सदर खावटीची रक्कम मा. मुख्य न्यायदंडाधिकारी जळगाव यांचकडे अदा केलेली नसल्यामुळे त्यांचेकडील खावटीची रक्कम वसुल करणेकामी त्यांची मौजे मांडवे खु. ता. जामनेर येथील शेतजमीन गट क्र. 78/01 खाते क्र. 614 वरील महाराष्ट्र शासन या क्षेत्रातील जागेचे क्षेत्र 0.45.25 आकार 1.40, पो.ख.0.01.25 पुरते या जप्त केलेल्या शेतजमीनीचे  दिनांक 26 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय जामनेर येथे जाहिर लिलाव करण्यात आलेला होता. परंतु सदर लिलावात कोणीही भाग न घेतल्याने वरील मालमत्तेचा लिलाव स्थगीत करण्यात आलेला आहे. तसेच पुढील  दिनांक 6 जून, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय जामनेर येथे ठेवण्यात आलेला आहे.

तरी   जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती किंवा संस्थांनी लिलवात भाग घ्यावा,  तसेच  लिलावातील अटी व शर्ती, लिलावातील शेतजमीन, लिलावातील बोलीहातची किंमत इत्यादी बाबत कार्यालयीन वेळेत तहसिलदार जामनेर यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार जामनेर अरुण शेवाळे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ओबीसी युवक-युवतींच्या कौशल्य विकासाकरिता नवीन वेबपोर्टल

Next Post

राज्य निपुणता केंद्राअंतर्गत शुटिंग, सायकलिंग व ॲथलॅटिक्स या खेळाच्या प्रवेशाकरिता निवड चाचणी

Next Post

राज्य निपुणता केंद्राअंतर्गत शुटिंग, सायकलिंग व ॲथलॅटिक्स या खेळाच्या प्रवेशाकरिता निवड चाचणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo