Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खोटे नगरच्या फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/05/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
खोटे नगरच्या फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण

जळगव : जळगाव शहरातून जाणा-या खोटे नगर स्टॉप नजीक असलेल्या शिव फर्निचर या दुकानाला आज भल्या पहाटे पावणे तिन वाजता आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षातून महाबळ आणि गोलानी मार्केट येथील फायर स्टेशनला देण्यात आली. घटनेची माहिती समजताच अग्नीशमन दलाचे बारा बंब घटनास्थळी दाखल झाले.

सकाळी पाच वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. याकामी सहायक अग्निशमन अधिकारी सुनील मोरे, हेड फायरमन, अश्वजीत घरडे, रोहिदास चौधरी, भारत बारी, वाहन चालक देविदास सुरवाडे, चालक संतोष तायडे, संजय भोईटे, वाहन प्रदीप धनगर, सरदार पाटील, भगवान पाटील, वसंत कोळी, जगदीश साळुंखे आदिंनी आगीवर नियंत्रण मिळवण्याकामी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे माजी मंत्री आ. गिरिष महाजन यांच्या हस्ते थाटात उद्घाटन संपन्न

Next Post

स्टार्ट-अप वीक 2022  ज्या इच्छुकांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर 30 मे पर्यंत नोंदणी करावी

Next Post

स्टार्ट-अप वीक 2022  ज्या इच्छुकांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर 30 मे पर्यंत नोंदणी करावी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d