Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

योग्य मार्गदर्शन व स्वयंस्फुर्त अभ्यास यांची योग्य सांगड म्हणजे यशाचे गमक- पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
योग्य मार्गदर्शन व स्वयंस्फुर्त अभ्यास यांची योग्य सांगड म्हणजे यशाचे गमक- पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर


भडगांव – विद्यार्थ्यांनी दररोज मैदानावर सतत मेहनत व सराव, मैदानी खेळ, ग्रूप समन्वयन ठरवलेले धेय्यसाठी वेळेचे नियोजन व व्यवस्थापन यांचे मिश्रण न थकता धेय्य व उद्दीष्ट प्रेरित होऊन चिंतन केले तरच यश मिळते,असे मार्गदर्शनपर विचार श्री अशोकजी उत्तेकर यांनी मांडले ते तीन दिवसीय मोफत पोलिस प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.अशोक जी.उत्तेकर, पो.नि. भडगाव पोलीस स्टेशन , हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते शिबिरातील भावी पोलीस उमेदवारांना उद्देशून बोलत होते. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश संपादन करायचे असेल, तर प्रत्येकाने अभ्यासात स्वतःला झोकून दिले पाहिजे.

आपल्या दैनंदिन कार्यातही आपल्या अभ्यास घटकाला पाहून चिंतन केल्यास, तसेच स्वतः नोट्स काढून रिव्हिजन केल्यास लक्षात राहण्याची क्षमता वाढते. असे मत प्रतिपादन करून व स्वतःचे उदा हरण देत श्री.उत्तेकर साहेबांनी शिबिरातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.शिबिराच्या समारोपीय कार्य क्रमाच्या अध्यक्षांसह राजू पाटील पोलीस स्टेशन,प्रमुख वक्ते: प्रा. डॉ. श्री.दिनेश तांदळे सर, क्रीडा संचालक,सौ रजनी ताई नानासाहेब देशमुख महा विद्यालय भडगाव, प्रमुख पाहुणे श्री. अण्णा रघुनाथ कोळी अध्यक्ष, कोळी महासंघ, भडगाव तालुका मार्गदर्शक प्रा.श्री.सुरेश कोळी, सौ रजनीताई ना.देशमुख महाविद्यालय, सचिन नेवरे, इ.मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.समारोपीय कार्य क्रमाच्या अध्यक्षांचे स्वागत व सत्कार श्री.डी.बी. कोळी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.शुभांगी रवींद्र पाटील हिने केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

भडगाव येथे रोजगार मेळावा संपन्न

Next Post
भडगाव येथे रोजगार मेळावा संपन्न

भडगाव येथे रोजगार मेळावा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo