Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगाव येथे रोजगार मेळावा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
भडगाव येथे रोजगार मेळावा संपन्न

भडगांव – (प्रतिनिधी) – येथे शासकीय आय टी आय भडगाव यांचे वतीने सुझुकी मोटर्स हंसलपूर गुजरात करिता रोजगार मेळावा प्रचंड उत्साहात दि ०३/०६/२०२२ रोजी करण्यात आला.

सदर मेळाव्यास १२६ उमेदवारांनी सहभाग नोंदवला व त्यातील ९० उमेदवारांची योग्य ती चाचणी घेऊन निवड करण्यात आली सदर मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून मास्टरलाईन ऑंईल भडगाव उद्योग समुहाचे श्री समीर जैन वं चैतन्य इंडस्ट्रीज जळगाव उद्योगसमुहाचे श्री अरुण नंदष्री यांचे मार्गदर्शन लाभले सदर मेळावा श्री टी आर पाटील, प्राचार्य यांचे अधक्षतेखाली वं सर्व कर्मचारी वृदांच्या परिश्रमाने संपन्न झाला सदर मेळावा यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल सर्व सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री के एन कदम सर यांनी केले. वं आभार प्रदर्शन श्री एस टी भडके सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी श्री पी बी पाटील सर , श्री एम ए हिवराळे सर , श्री पी एम राजपूत सर , श्री डी डी अहिरे , श्री ए बी वणवे श्री डी यु चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले .या मेळाव्यास भडगाव ,एरंडोल, चाळीसगाव व पाचोरा तालुक्यातील आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थी उपस्थित होते

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

योग्य मार्गदर्शन व स्वयंस्फुर्त अभ्यास यांची योग्य सांगड म्हणजे यशाचे गमक- पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर

Next Post

कै.पि.के.शिंदे बहुउद्देशीय मंडळ व भाजपा युवा मोर्चा आयोजित मोफत समर व्हॅकेशनला- डॉ.प्रा.अतुल सूर्यवंशी यांचे अमुल्य मार्गदर्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo