<
प्राचार्य भगवान श्रीपत नन्नवरे,
दलित मित्र पुरस्कार प्राप्त( महाराष्ट्र शासन)
आदर्श शिक्षक
साहित्यिक
कवी लेखक
पत्रकार
“मानवता” आणि” मुक्तिदाता भीमराव “कविता संग्रह प्रसिद्ध
जळगांव आकाशवाणी केंद्रावर किमान ५० वेळा मुलाखत तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम विचार प्रसिद्ध
मुंबई दूरदर्शन वृत्तांत मध्ये कविता संग्रह तसेच विविध प्रकारचे व्याख्यान आयोजित करून सामजिक क्षेत्रात कार्य
हजारो विद्यार्थी यांना मोफत शैक्षणिक , रोजगाराभिमुख मार्गदर्शन तसेच समजाला दिशा देणारे उल्लेखनीय कार्य मागील ६० वर्ष पासून
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामांतर चळवळीत भरीव योगदान
“बहुजन कला” संस्थापक अध्यक्ष मासिक
बी एम फाऊंडेशन इंडिया ची विचारांची मुळ प्रेरणा ६० वर्षा पूर्वी (डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान यशस्वी अंमल बजावणी कामी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे मुख्य उद्देश तसेच खेड्या पाड्यातील गोरगरीब हुशार विद्यार्थी यांना शासकीय किंवा खाजगी नोकरी कामी लाभ मिळवून देणे)
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ची उभारणी
स्थळ:- कोल्हे हील परिसर वाघ नगर जळगाव शहर
जळगाव तालुका मध्ये १९८० ते २००४ पावेतो गरीब विद्यार्थी यांना मोफत कोचिंग क्लासेस द्वारे राष्ट्र निर्मिती साठी भरीव कार्य देखील करण्यात आले आहे.