Sunday, September 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज युवा आघाडी कार्याध्यक्ष पदी संदीप मनोहर सोनवणे यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज युवा आघाडी कार्याध्यक्ष पदी संदीप मनोहर सोनवणे यांची निवड

जळगाव – (प्रतिनिधी) – येथे दिनांक १२.०६.२०२२ रोजी शिंपी समाजाच्या बैठकीत, शिंपी समाजाचे मनोरमाबाई चंद्रकांत जगताप मंगल कार्यालय येथे अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री वनेशजी खैरनार यांचे मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिंपी समाज युवक आघाडीचे अध्यक्ष श्री.रुपेशजी बागुल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अखिल भारतीय महिला आघाडीचा अध्यक्षा सौ.सुषमाताई सावळे, मुख्य खजिनदार श्री.दिलीप कापडणे, तसेच जळगाव शिंपी समाज हितवर्धक संस्था अध्यक्ष श्री.राजेंद्रकुमार सोनवणे, उपाध्यक्ष श्री.विवेक जगताप, श्री.मनोज भांडारकर,माजी समाजाध्यक्ष श्री.शिवाजीराव शिंपी, कोषाध्यक्ष श्री.संजय जगताप तसेच मान्यवर पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. सदर बैठकीत जळगाव येथील रहिवासी श्री.संदीप मनोहर सोनवणे यांची अखिल भारतीय श्री.क्षत्रिय अहिर शिंपी समाज युवक आघाडी ” कार्याध्यक्ष ” या पदावर निवड करण्यात आली. समाजातील युवकांसाठी त्यांचे रोजगार,शिक्षण,तसेच विवाह विषयक प्रश्न या संदर्भात भरीव कार्य करण्याचा मानस या प्रसंगी श्री.संदीप मनोहर सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. त्यांचे अखिल भारतीय शिंपी समाजाच्या सर्व स्तरातून शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात येत आहे!

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डीपीडीसीच्या बैठकीत ६०० कोटींच्या निधीचा आढावा

Next Post

डाक पेन्शन अदालत २८ जून रोजी

Next Post
डाक विभागात खेळाडूंसाठी भरती; शालेय स्पर्धेची कामगिरी प्रमाणित करून घेण्याचे आवाहन

डाक पेन्शन अदालत २८ जून रोजी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo