Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

टेंशन नको घेऊ मित्रा, जाणून घे कधी येणार “महाराष्ट्राची हास्यजत्रा”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/07/2022
in मनोरंजन, राज्य
Reading Time: 1 min read
टेंशन नको घेऊ मित्रा, जाणून घे कधी येणार “महाराष्ट्राची हास्यजत्रा”

मुंबई – (प्रतिनिधी) – अवघ्या महाराष्ट्राला अनेक वर्षांपासून खळखळून हसवणारा व प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा हास्य कार्यक्रम पुन्हा एका नव्या रुपात, नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

खट्याळ विनोदवीरांचे विनोद व मिश्कील अभिनयाने ओतप्रोत असा हा मनोरंजक कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने अनेक प्रेक्षकांचा हिरमोड झाला. आपला आवडता कार्यक्रम लवकरच निरोप घेणार असल्याने या कार्यक्रमाचा प्रेक्षकवर्ग निराश झाला होता. पण त्यानंतर सोनी मराठी वाहिनीचे कंटेंट हेड अमित फाळके यांनी ‘न्यू सीझन सून…’ असे म्हणत याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. आता या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला असून या नवीन प्रोमोमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील काही कलाकार दिसत आहेत.

सोनी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे प्रोमो शेअर केलेल्या ह्या प्रोमोमध्ये प्रसाद खांडेकर, वनिता खरात, नम्रता संभेराव, शिवाली परब, दत्तू मोरे यांसारखे विनोदवीर ‘आम्ही सगळे येतोय रिटर्न, घेऊन कॉमेडीचा अस्सल पॅटर्न! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’- चार वार हास्याचा चौकार!’ असे म्हणताना दिसत आहे.

येत्या १५ ऑगस्टपासून पुन्हा एकदा ह्या कार्यक्रमाची सुरुवात होत असल्याने प्रेक्षकांना आठवड्यातून चार दिवस सोमवार ते गुरुवार रात्री ९ वाजता या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य सैनिकांच्या समर कथांवर राष्ट्रीय नाटिका स्पर्धेचे आयोजन

Next Post

मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हॅण्डबुक प्रकाशित

Next Post
मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हॅण्डबुक प्रकाशित

मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हॅण्डबुक प्रकाशित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo