<
जळगांव(प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव जिल्हा हौशी योग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जळगांव म.न.पा. योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात १७सप्टेंबर रोजी पार पडली. उद्दघाटन मा. सौ. भारती चौधरी संचालिका बाल विश्व इंग्लिश मिडीयम स्कूल जळगांव , मा. श्री. उमाकांत भारुडे म. न.पा. क्रीडा समन्वयक जळगांव,
मा. डॉ.अनिता सतीश पाटील सचिव जळगांव जिल्हा हौशी योग असोसिएशन, जळगांव, व आंतरराष्ट्रीय पंच यांच्या हस्ते पार पाडले श्री. डिगंबर महाजन सर, श्री. नरेंद्र भोई सर,राष्ट्रीय पंच रुद्राणी देवरे,प्रतिभा सपकाळे,चेतन वाघ- मालेगाव, स्वप्निल चौधरी,वालझडे मॅडम -नासिक इत्यादी उपस्थित होते.वर्षा शर्मा,सुशिल तळवेलकर, आदींनी सहकार्य केले.
माननीय श्री.उमाकांत भारुडे व माननीय सौ.भारती चौधरी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवुन दिले व शुभेच्छा दिल्या.यशस्वी खेळाडूंचे जिल्हा क्रिडा अधिकारी श्री.मिलिंद दिक्षित सर यांनी अभिनंदन करून पुढील योगस्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
जळगांव म. न.पा. १७ सप्टेंबर २०१९ चा निकाल खलील प्रमाणे
१४ वर्षाखालील मुले-
1) आदित्य सपकाळे-रोज लँड इंलिश मिडीयम हायस्कूल
2)हिमांशू सोनवणे- आर. आर. विद्यालय
3)आर्य महेश पवार-उज्वल स्प्राऊटर इंटरनँशनल स्कुल
4)नैतिक पाटील-ओरीयन इंलिश मिडीयम स्कूल
5)धीरज राजपूत-सेंट लॉरेन्स स्कूल
6)उज्वल जुमानी -रिदमिक-ओरीयन सी. बी.एस.सी.स्कूल
7)सागर वरपे-आर्टिस्टीक-महाराणा प्रताप स्कूल
१४ वर्षाखालील मुली
1)सृष्टी वाणी-प.न.लुंकड विद्यालय
2)रुद्राक्षी भावे-ओरीयन सी. बी.एस.सी.स्कूल
3)गौरी महाजन-प. न. लुंकड
4)जनव्ही सोमाणी-सेंट टेरेसा स्कूल
5)यशश्री सपकाळे-रोज लँड इंलिश मिडीयम हायस्कूल
17-वर्षाखालील मुले-
1)वेद चौधरी-सेंट टेरेस स्कूल
2)मनिष चावरे-भगीरथ इंग्लिश स्कूल
3)चिन्मय देशमुख-ला.ना.सार्वजनिक
4)आशिष महाजन-सेंट टेरेस स्कूल
5) ओंम गुरव-झे. पी.विद्यानिकेतन
6)वेद चौधरी-रिदमिक-सेंट लॉरेन्स स्कूल
7)गुंजन भंगाळे-आर्टिस्टीक-सेंट लॉरेन्स स्कूल
17-वर्षाखालील मुली
1)समृद्धी सपकाळे-रोज लँड इंलिश मिडीयम हायस्कूल
2)निधी जोशी-उज्वल स्प्राऊटर इंटरनँशनल स्कुल
3)सोनाली पाटील-उज्वल स्प्राऊटर इंटरनँशनल स्कुल
4)प्रिया मोटवानी-उज्वल स्प्राऊटर इंटरनँशनल स्कुल
5)शिवानी मुथा-उज्वल स्प्राऊटर इंटरनँशनल स्कुल
6)समृद्धी सपकाळे-रिदमिक-उज्वल स्प्राऊटर इंटरनँशनल स्कुल
7)मोहिनी धीवर-आर्टिस्टीक-झे. पी.विद्यानिकेतन
19 वर्षाखालील मुले-
1)ईश्वर शिरोले-एम. जे. कॉलेज
2)धीरज पाटील-एम. जे. कॉलेज
3)ईश्वर शिरोले-रिदमिक-एम. जे. कॉलेज
19 वर्षाखालील मुली-
1)चेतना देवरे-ओरियन इंलिश मिडीयम स्कुल
2)चेतना देवरे-रिदमिक- ओरियन इंलिश मिडीयम स्कुल.