<
(HAL) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये आयटीआय अप्रेंटिस व इतर अप्रेंटिस पदांच्या एकूण ६३३ जागा भरण्यासाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १० ऑगस्ट २०२२ आहे.
याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-
◆ पदाचे नाव व पदसंख्या – (आयटीआय ट्रेड अप्रेंटिस, (पदवीधर अप्रेंटिस व टेक्निशियन – डिप्लोमा अप्रेंटिस)
१) फिटर = १८६
२) टर्नर = २८
३) मशिनिस्ट = २६
४) कार्पेन्टर = ०४
५) मशिनिस्ट (ग्राइंडर) = १०
६) इलेक्ट्रिशियन = ६६
७) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) = ०६
८) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक = ०८
९) पेंटर (जनरल) = ०७
१०) शीट मेटल वर्कर = ०४
११) मेकॅनिक (मोटर व्हेईकल) = ०४
१२) COPA = ८८
१३) वेल्डर (G & E) = ०८
१४) स्टेनोग्राफर (इंग्रजी) = ०६
१५) रेफ्रिजरेटर एंड एसी मेकॅनिक = ०४
१५) पदवीधर अप्रेंटिस = ९९
१६) टेक्निशियन – डिप्लोमा अप्रेंटिस = ७९
एकूण = ६३३ जागा
◆ शैक्षणिक पात्रता –
१) संबंधित विषयात आयटीआय ट्रेड उत्तीर्ण
२) पदवीधर अप्रेंटिस: / B.Tech. (एरोनॉटिकल / कॉम्प्युटर / सिव्हिल / इलेक्ट्रिकल / E&TC / मेकॅनिकल / प्रोडक्शन) किंवा B.Pharm / B.Sc (नर्सिंग)
३) टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: एरोनॉटिकल / कॉम्प्युटर / सिव्हिल / इलेक्ट्रिकल / E&TC / मेकॅनिकल /इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा DMLT किंवा हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा
◆ नोकरीचे ठिकाण – नाशिक
◆ शुल्क – नाही
◆ अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाइन
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑगस्ट २०२२
◆ अधिकृत संकेतस्थळ – https://hal-india.co.in/
अर्ज करताना आवश्यक बाबी :-
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना या https://hal-india.co.in/ संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.