<
वस्तू आणि सेवा कर बुद्धिमत्ता महासंचालनालय अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी” या पदाच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. ३१ ऑगस्ट २०२२ आहे.
याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-
◆ पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी
◆ पदसंख्या – ०४
◆ शैक्षणिक पात्रता – बॅचलर डिग्री (अधिक माहितीसाठी पीडीएफ वाचा)
◆ नोकरीचे ठिकाण – नाशिक
◆ वेतन श्रेणी – रु. ३५,४०० – १,१२,४००/-
◆ अर्ज करण्याची पद्धती – ऑफलाईन
◆ अर्ज पाठविण्याचा पत्ता – जीएसटी आयुक्त कार्यालय, प्लॉट क्र. १५५, सेक्टर-पी-३४, एनएच, जैष्ठ आणि वैशाख, सिडको, नाशिक-४२२००८
◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख – ३१ ऑगस्ट २०२२
◆ अधिकृत संकेतस्थळ – www.cbic.gov.in
अर्ज करताना आवश्यक बाबी :-
अपूर्ण माहिती असलेले अर्ज अपात्र ठरविण्यात येतील तसेच देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.cbic.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.