Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्व.नरेंद्र अण्णा पाटील यांच्या स्मृतिदिनी १४३ रक्तपिशव्यांचे संकलन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/07/2022
in राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read
स्व.नरेंद्र अण्णा पाटील यांच्या स्मृतिदिनी १४३ रक्तपिशव्यांचे संकलन

जळगाव – (प्रतिनिधी) – आज २९-०७-२२ रोजी स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांच्या ४ थ्या स्मृतिदिनी भव्य रक्तदान शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते.

यावेळी स्व.नरेंद्र अण्णा पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या १४३ रक्तदाते मित्रपरिवाराने रक्तदान करून स्व.नरेंद्र अण्णा यांना अभिवादन केले.

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मा. गुलाबरावजी देवकर, जि प सदस्य प्रताप भाऊ पाटील, जळगाव शहर आमदार राजू मामा भोळे, गोदावरी फाउंडेशन चे डॉ उल्हास दादा पाटील, राष्ट्रवादीचे अशोक लाड वंजारी, माजी नगरसेवक सुनील माळी, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देशमुख, प्रतिभाताई शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

स्व.नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठान संचलित ANYTIME BLOOD DONOR रक्तदान चळवळ मार्फत गेल्या वर्षभरात ८५ गोरगरीब रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे तसेच गेल्या ६ वर्षात ९३० तात्काळ रक्त लागत असलेल्या गोरगरीब रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेने निस्वार्थ मोफत केले आहे व भविष्यात देखील करत राहणार आहेत.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वप्निल चौधरी, योगेश निंबाळकर, प्रशांत चौधरी, भावेश चौधरी, यश चौधरी, अजिंक्य पाटील, देविदास ठाकरे, आदेश देशमुख, तन्मय चौधरी, चेतन अटाळे, नितीन सूर्यवंशी, सूनय पाटील, निखिल पोपटानी, प्रतीक भिंगारे, राहुल शर्मा किरण बारी, मयूर चौधरी, सारंग चौधरी, मंगेश पानपाटील, नयन खडके, नितेश बदाने आदी मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव चा शुभम पाटील व मुंबईचा प्रतिक रानडे महाराष्ट्र राज्य वरिष्ठ निवड बॅडमिंटन स्पर्धा 2022, पुरुष दुहेरी मध्ये उपविजयी

Next Post

”विक्रांत रोणा” चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Next Post
”विक्रांत रोणा” चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

''विक्रांत रोणा" चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo