Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

”विक्रांत रोणा” चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

user by user
29/07/2022
in मनोरंजन, राष्ट्रीय, सिने जगत
Reading Time: 1 min read
”विक्रांत रोणा” चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

मनोरंजन

कन्नड अभिनेता किच्चा सुदीप व बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अभिनित “विक्रांत रोणा” या पॅन इंडिया चित्रपटाने आज प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २९ जुलै रोजी भारतात १९.६० कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली असून, यात हिंदी भाषेतील डब व्हर्जनला थंड प्रतिसाद मिळाला असून, त्याने १ कोटी रुपये कमावलेले आहे.

मुळात कन्नड भाषेत निर्मित झालेला हा चित्रपट 2D व 3D मध्ये प्रदर्शित करण्यात आला तसेच मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर “विक्रांत रोणा” ने आतापर्यंत ४५ कोटींची कमाई केली आहे. हिंदी डब व्हर्जनला जरी थंड प्रतिसाद मिळाला असला, तरी कन्नड व्हर्जनला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. चित्रपटाने केरळ व तामिळनाडू सारख्या राज्यात ८० लाख कमावले आहेत.

लवकरच हा चित्रपट ५० कोटींचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविली जात असून, आजच्याच दिवशी ‘एक विलेन रिटर्न्स’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे ह्या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरची चढाओढ ही बघण्यासारखी असणार हे निश्चितच!

user

Previous Post

स्व.नरेंद्र अण्णा पाटील यांच्या स्मृतिदिनी १४३ रक्तपिशव्यांचे संकलन

Next Post

शिक्षण परिषद व मुख्याध्यापिका सौ. मनिषा विकास हिवरे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo