<
रोजगार
राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मध्ये विविध पदांच्या एकूण ५१ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १२ व १८ ऑगस्ट २०२२ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.
याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-
◆ पदाचे नाव व पदसंख्या –
१) मॅनेजमेंट ट्रेनी = ३३
२) मार्केटींग ऑफिसर = १८
एकूण = ५१
◆ शैक्षणिक पात्रता –
पद क्र.१:- मॅनेजमेंट ट्रेनी – 60% गुणांसह B.E. / B.Tech / B.Sc. (केमिकल /मेकॅनिकल / इन्स्ट्रुमेंटेशन /इलेक्ट्रिकल / सिव्हिल / फायर / I.T. / कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर टेक्नोलॉजी / कॉम्प्युटर) किंवा M.Sc (केमिस्ट्री) (SC/ST: 55% गुण)
पद क्र.२:- मार्केटिंग ऑफिसर – ६०% गुणांसह कृषी पदवी + MBA (मार्केटिंग) + ०२ वर्षे अनुभव किंवा ६०% गुणांसह कृषी पदवी + M.Sc (कृषी) + ०२ वर्षे अनुभव (SC/ST: ५५% गुण)
◆ वयाची अट –
पद क्र.१:- ०१ मार्च २०२२ रोजी २७ वर्षांपर्यंत (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)
पद क्र.२:- ०१ एप्रिल २०२२ रोजी ३४ वर्षांपर्यंत (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)
◆ नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
◆ शुल्क – General / OBC / EWS: ₹१,०००/-
(SC / ST / PWD / ExSM / महिला:- फी नाही)
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख –
१) पद क्र.१:- १८ ऑगस्ट २०२२ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
२) पद क्र.२:- १२ ऑगस्ट २०२२ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
◆ अधिकृत संकेतस्थळ – https://www.rcfltd.com/
अर्ज करताना आवश्यक बाबी :-
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना या https://www.rcfltd.com/ संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली पीडीएफ जाहिरात वाचावी तसेच ऑनलाइन नोंदणी करण्याकरिता https://ibpsonline.ibps.in या लिंकवर जावे.