Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, शनिवार ३० जुलै

user by user
30/07/2022
in राष्ट्रीय, विशेष
Reading Time: 1 min read
आजचे राशीभविष्य, शुक्रवार २९ जुलै

राशिभविष्य

मेष:-
नवीन ओळखी व भेटीगाठी होतील. हस्तकलेला वाव देणे आवश्यक. भावंडांना साहाय्य कराल. उत्तम साहित्य वाचनात येईल.

वृषभ:-
सर्व मनोकामना पूर्ण होतील. मैत्रीपूर्ण संबंध जपणे गरजेचे. नवनवीन योजनांकडे बारकाईने लक्ष द्या. आर्थिक गुंतवणूक करतेवेळीस फसवणुकीपासून सावधान रहा. पारिवारिक वातावरण उत्तम राहील.

मिथुन:-
आज जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागतील. आप्तेष्टांना मदत कराल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळण्याचे योग आहे. मनातील चुकीच्या कल्पना काढून योजनाबद्ध कार्य करा.

कर्क:-
वडीलधाऱ्या व्यक्तींशी तारतम्य बाळगून वागा. मनातून स्वतःविषयीचे पूर्वग्रह काढून फेका. जुनी, बाकी असलेली कामे पूर्ण करण्यावर भर द्या. कार्यस्थळी वरिष्ठांची मर्जी पाळा. वायफळ खर्च व धनाचा व्यय टाळा.

सिंह:-
दिवसभर संयमी राहण्याचा प्रयत्न करा. कामात पूर्णपणे मग्न असाल. काही नवीन वस्तू खरेदी करण्याची संधी मिळेल. मुलांकडून सुखद वार्ता मिळेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे.

कन्या:-
नवीन कल्पना प्रत्यक्षात आणाल. रागावर आवर घाला. संयमाने व धीराने कामे करावीत. आपल्या हातून शुभकार्य घडण्याबरोबरच वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.

तूळ:-
आरोग्यविषयक तक्रारी भेडसावतील. जोडीदाराशी मतभेदाची होण्याची शक्यता. दिवसभर कामाचा ताणतणाव राहील. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावेत. नवीन कामाची योजना व रुपरेषा आखाल.

वृश्चिक:-
महत्वपूर्ण कामात यश मिळेल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. मुलांच्या खोडकरपणाकडे बारीक लक्ष ठेवा. क्षुल्लक कारणांवरून नाराज होऊ नका.

धनू:-
जोडीदाराकडून तुमच्या इच्छा पूर्ण होईल. जमिनीच्या कामात आर्थिक गुंतवणूक कराल. दैनंदिन कामात बदल करून पहावा. समोर आलेली संधी ओळखा. आईशी वादाचे प्रसंग टाळा.

मकर:-
पाल्यांकडे बारीक लक्ष ठेवावे लागेल. योग्य वेळेची वाट पाहून कार्य करा. भावंडांशी मतभेद कटाक्षाने टाळा. ठरवलेल्या कामात आळस करू नका. स्वत:साठीही थोडा वेळ काढणे गरजेचे.

कुंभ:-
निराशाजनक विचार त्यागा. स्वतःचेच म्हणणे खरे कराल. मौसमी आजारांपासून काळजी घ्यावी. चैनीवर खर्च व गरजेच्या वस्तूंची खरेदी होईल.

मीन:-
मुलांशी मनमोकळ्या गप्पा मारा. व्यापारात जोखीम पत्करावी लागेल. दिवस अनुकूल राहील. संयमाने समस्या सुटतील. बऱ्याच दिवसांनी जवळच्या नातेवाईकांशी भेट होईल.

user

Previous Post

बाळासाहेबांच्या नातवाच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Next Post

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) येथे ५१ जागांसाठी भरती

Next Post
राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) येथे ५१ जागांसाठी भरती

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) येथे ५१ जागांसाठी भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo