Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आलियाचा नवीन लूक चुकवेल काळजाचा ठोका

user by user
30/07/2022
in मनोरंजन, लाइफस्टाइल, सिने जगत
Reading Time: 1 min read
आलियाचा नवीन लूक चुकवेल काळजाचा ठोका

सिने जगत

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही तिच्या आगामी चित्रपट ‘डार्लिंग्स’ च्या प्रोमोशनसाठी केलेल्या नव्या लूकमध्ये अत्यंत गॉर्जियस दिसत आहे.

या प्रोमोशनसाठीच्या नव्या लुकमध्ये आलियाने पिवळ्या रंगाचा ब्लेजर परिधान केला आहे, जो निश्चितच तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटात आलिया बदरुन्नीसा “बदरू” शेख हे पात्र साकारत आहे तसेच अभिनेता विजय वर्मा, अभिनेत्री शेफाली शाह हेसुद्धा ह्या सिनेमात झळकणार असून, हा चित्रपट ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

user

Previous Post

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू

Next Post

“मोफत कोरोना शिकवणी वर्गास खाऊ, पुस्तके वाटप”

Next Post
“मोफत कोरोना शिकवणी वर्गास खाऊ, पुस्तके वाटप”

"मोफत कोरोना शिकवणी वर्गास खाऊ, पुस्तके वाटप"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo