Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू

user by user
30/07/2022
in क्राईम, जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू

जळगाव – (प्रतिनिधी)

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेने तालुक्यातील उमाळा येथे जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. रघुनाथ रतन शिंदे असे मयत इसमाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ रतन शिंदे (वय ४३) हे त्यांच्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. १५ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शिंदे हे उमाळा फाट्याजवळ उभे असताना त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली होती. या अपघातात रघुनाथ शिंदे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या अपघाताप्रकरणी दीड महिन्यानंतर मयत रघुनाथ यांची पत्नी सुनंदा यांनी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

सुनंदा यांच्या तक्रारीवरून, शुक्रवार, २९ जुलै रोजी रात्री ९ वाजता अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.उप.नि. अनिस शेख करीत आहेत.

user

Previous Post

एमपीएससी मार्फत २२८ पदांसाठी पूर्व परीक्षा व भरती

Next Post

आलियाचा नवीन लूक चुकवेल काळजाचा ठोका

Next Post
आलियाचा नवीन लूक चुकवेल काळजाचा ठोका

आलियाचा नवीन लूक चुकवेल काळजाचा ठोका

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo