Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नगराज पाटील यांची नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नगराज पाटील यांची नियुक्ती

पाचोरा – (प्रतिनिधी) – म . रा. मराठी पत्रकार संघटनेच्या जिल्हा ग्रामीण व पाचोरा शहराध्यक्ष पदासाठी संघटनेचे राज्य सरचिटणीस, विभागीय व जळगाव जिल्हा अध्यक्ष यांनी नियुक्ती पत्र देऊन सन्मानित केले.

खान्देश विभागातून पाचोरा शाखा संघटनेच्या वतीने पत्रकारांना छत्री , रेनकोट वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला . यावेळी जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी कुरंगी तालुका पाचोरा येथील लोकमत पत्रकार नगराज माधवराव पाटील यांची नियुक्ती म . रा . मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे , विभागीय जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रवीण सपकाळे , खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांनी नियुक्ती पत्र देऊन सन्मानित केले.

यावेळी पाचोरा शहर संघटनेच्या अध्यक्षपदी पाचोरा येथील दर्शन पोलीस टाईम्स चे जिल्हा प्रतिनिधी भुवणेश दुसाणे यांची निवड करण्यात आली. या दोघांच्या निवडीबद्दल नितिन पाटील , संदीप महाजन , प्रविण ब्राम्हणे , प्रा सि.एन.चौधरी, अनिल येवले , दिलीप जैन , प्रमोद सोनवणे , महेश कोडीण्य , प्रा अमोल झेरवाल , विनायक दिवटे , सुनील पाटील , विजय पाटील ,मिलिंद सोनवणे , नंदू शेलकर , आत्माराम गायकवाड , प्रशांत येवले , यशवंत पवार , राजेंद्र पाटील, भगवान पाटील , नरसिंग भुरे , प्रमोद बारी आदी पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या पाचोरा शहराध्यक्ष भुवणेश दुसाणे यांची नियुक्ती

Next Post

“ही” बॉलीवूड अभिनेत्रीही करणार साऊथ सिनेइंडस्ट्रीत पदार्पण

Next Post
“ही” बॉलीवूड अभिनेत्रीही करणार साऊथ सिनेइंडस्ट्रीत पदार्पण

"ही" बॉलीवूड अभिनेत्रीही करणार साऊथ सिनेइंडस्ट्रीत पदार्पण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo