Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“ही” बॉलीवूड अभिनेत्रीही करणार साऊथ सिनेइंडस्ट्रीत पदार्पण

user by user
31/07/2022
in मनोरंजन, लाइफस्टाइल, सिने जगत
Reading Time: 1 min read
“ही” बॉलीवूड अभिनेत्रीही करणार साऊथ सिनेइंडस्ट्रीत पदार्पण

सिने जगत

बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर ही लवकरच तेलगू सिनेसृष्टीत तिच्या आगामी चित्रपट “सीता रामम” द्वारे पदार्पण करणार असून या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी तिने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली होती.

View this post on Instagram

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

या साडीला साजेसा मेकअप व निखळ हास्यामुळे अभिनेत्रीचे सौंदर्य खुलून आले आहे तसेच या लुकचे फोटोही मृणालने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे चाहत्यांसोबत शेअर केलेले आहेत.

मृणालच्या या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास ती अभिनेता दुलकर सलमान, सुमंथ व अभिनेत्री रश्मिका मंदान्ना या कलाकारांसोबत सिनेमात झळकणार आहे तसेच हा चित्रपट येत्या ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल.

user

Previous Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नगराज पाटील यांची नियुक्ती

Next Post

मनुजा….व्यक्त होणे कधी शिकशील?

Next Post
मनुजा….व्यक्त होणे कधी शिकशील?

मनुजा....व्यक्त होणे कधी शिकशील?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo