Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आजचे राशिभविष्य, मंगळवार २ ऑगस्ट

user by user
02/08/2022
in लाइफस्टाइल
Reading Time: 1 min read
आजचे राशीभविष्य, शुक्रवार २९ जुलै

राशिभविष्य

मेष:-
खाण्यापिण्याची पथ्ये व्यवस्थित पाळा. आजचा दिवस मिश्र फलदायक असेल. जुनी, रखडलेली कामे मार्गी लागतील. मुलांकडून सुखद बातम्या मिळतील. मानसिक क्षमता व आरोग्य चांगले राहील.

वृषभ:-
मध्यस्थ भूमिका स्वीकारताना काळजी घ्यावी. वैचारिक गोंधळ व गुंतागुंत टाळणे गरजेचे. जमिनीच्या कामात लाभ होईल. घराची जुनी कामे निघण्याची शक्यता आहे, अश्या वेळी आपल्या कौशल्यांचा वापर करा.

मिथुन:-
सावधगिरी बाळगत संपूर्ण खात्री करूनच कामे करा. कामांच्या स्वरूपात होणारे बदल लक्षात घेऊन त्यांचे विश्लेषण करावे. मनोकामना पूर्ण होतील. व्यवसायातील जोखीम पत्करताना सावध रहा.

कर्क:-
विनाकारण कोणालाही रागाच्या भरात वाटेल ते बोलणे टाळा. भावनिक ताणतणाव न घेणे अधिक उत्तम. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. दिवसाची सुरुवात छान होईल. संसारोपयोगी वस्तु खरेदी कराल.

सिंह:-
आर्थिक नियोजन व बचतीकडे लक्ष देणे आवश्यक. वैयक्तिक समस्या सामंजस्याने सुटतील. कामे वेगाने व चुटकीसरशी पूर्ण होतील. समाजात मान, प्रतिष्ठा मिळेल. हातची संधी सोडू नका.

कन्या:-
आवडीची कामे करण्यास पुरेसा वेळ व लहानथोरांकडून काहीतरी नवीन शिकण्यास मिळेल. भावनिक होऊ नका. मनोबल वाढीस लागेल. हितशत्रूंची नाचक्की होईल.

तूळ:-
कौटुंबिक वादविवाद धीराने सोडवावेत. जनसंपर्क वाढेल. व्यवसायातील भागीदाराची बाजू समजा. मित्राकडे व्यक्त होऊन मन मोकळे करावे. सकारात्मक बदल घडतील.

वृश्चिक:-
काही निष्कर्ष काढावे लागतील. शेजार-पाजारच्या लोकांना साहाय्य कराल. कामात आळस करू नका. आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करावी. मनात उगाच शंका निर्माण होतील.

धनू:-
गरज व प्राथमिकता समजून कामे हाती घ्या. घरातील वातावरणाकडे विशेष लक्ष द्यावे. वायफळ खर्च टाळा. मानसिक शांतता मिळेल. दिवसभर ऊर्जा व उत्साह टिकून राहील.

मकर:-
वादाचे मुद्दे उकरून काढू नका. भावंडांना समजून घेणे आवश्यक. शक्यतो प्रवास कटाक्षाने टाळा. अचानक लाभ होण्याबरोबरच वरिष्ठांकडून मदत मिळेल.

कुंभ:-
अकारण व अधिक खर्च वाढतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. सायंकाळी बाहेर जाणे टाळा. बोलतेवेळीस शब्दांचे वजन ध्यानात घ्या.

मीन:-
मुलांना त्यांच्या अभ्यासात मदत कराल. काटकसर करण्याचे प्रसंग येतील. मानसिक अस्थिरता वाटेल. वरिष्ठांशी ताळमेळ राखावा.

user

Previous Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या कार्यकारी बैठकीत “मासु” चा जाहीरनामा प्रसिद्ध

Next Post

प्रोजेक्ट्स & डेवलपमेंट इंडिया लिमिटेड (PDIL) मध्ये १३२ जागांसाठी भरती

Next Post

प्रोजेक्ट्स & डेवलपमेंट इंडिया लिमिटेड (PDIL) मध्ये १३२ जागांसाठी भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo