Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवा, सिटी बसेस सुरू करा: दीपककुमार गुप्ता

user by user
03/08/2022
in जळगाव, राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी)

आज जुने बस स्थानक व क.ब.चौ.उ.म. विद्यापीठापर्यंत सिटी बससेवा तात्काळ सुरू करण्यात येण्याच्या आशयाचे निवेदन बस विभाग नियंत्रक यांना देण्यात आले असून, यामुळे विद्यार्थी व शहरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे.

सदर दिलेल्या निवेदनाद्वारे जुने बसस्थानक ते विद्यापीठ या मार्गावरील सिटी बसेस व विद्‌यापीठात जाणाऱ्या व तेथून शहरात येणाऱ्या सिटी बसेस अद्याप बंद असल्यामुळे बरेच पाल्यांसह सर्वच विद्यार्थ्यांची शिक्षणाकरिता ये-जा करण्याची गैरसोय होत आहे.

सध्या कोरोनाची लाट ओसरली असून सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. तरीदेखील सदर बसेस सुरू नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव रिक्षाने ये-जा करावी लागत आहे. यामुळे त्यांना दररोज ८० ते १०० रुपयांचा खर्च सोसावा लागत आहे.

हा खर्च गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला परवडणार नसल्याने, हा प्रकार थांबण्यासाठी जळगाव शहरातील जुने बसस्थानक ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपर्यंत सिटी बसेस सुरू करावे, अश्या आशयाची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी जळगाव बस विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना दुपारी ३ ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे.

user

Previous Post

राजेश खन्ना यांची नात करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

Next Post

नौदलाच्या अंदमान & निकोबार कमांड मध्ये ११२ जागांसाठी भरती

Next Post

नौदलाच्या अंदमान & निकोबार कमांड मध्ये ११२ जागांसाठी भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo