Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नौदलाच्या अंदमान & निकोबार कमांड मध्ये ११२ जागांसाठी भरती

user by user
04/08/2022
in राष्ट्रीय, रोजगार
Reading Time: 1 min read

रोजगार

भारतीय नौदलाच्या हेड क्वार्टर अंदमान & निकोबार कमांड मध्ये ‘ट्रेड्समन मेट’ पदाच्या एकूण ११२ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. ०६ सप्टेंबर २०२२ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.

याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-

◆ पदाचे नाव व पदसंख्या (कॅटेगरीनुसार) –
१) UR = ४३
२) OBC = १२
३) SC = १८
४) ST = ०८
५) EWS = ११
एकूण = ११२

◆ शैक्षणिक पात्रता – १) १०वी उत्तीर्ण
२) आयटीआय

◆ वयाची अट – ०६ सप्टेंबर २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)

◆ नोकरीचे ठिकाण – अंदमान & निकोबार / संपूर्ण भारत

◆ शुल्क – नाही

◆ अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – ०६ ऑगस्ट २०२२

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०६ सप्टेंबर २०२२ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

◆ अधिकृत संकेतस्थळ –https://www.andaman.gov.in/

अर्ज करताना आवश्यक बाबी :-

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://www.andaman.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली अधिसूचना (नोटिफिकेशन) अथवा पीडीएफ जाहिरात वाचावी तसेच ऑनलाइन नोंदणीसाठी https://erecruitment.andaman.gov.in/ या लिंकवर जावे.

user

Previous Post

विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवा, सिटी बसेस सुरू करा: दीपककुमार गुप्ता

Next Post

महावितरण वाशीम अंतर्गत ७५ रिक्त पदांची भरती

Next Post

महावितरण वाशीम अंतर्गत ७५ रिक्त पदांची भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo