<
रोजगार
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) मध्ये विविध पदांच्या एकूण २०० जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. २० ऑगस्ट २०२२ आहे.
याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-
◆ पदाचे नाव व पदसंख्या –
१) मेडिकल अटेंडंट ट्रेनिंग = १००
२) क्रिटिकल केयर नर्सिंग ट्रेनिंग = २०
३) एडवांस स्पेशलाइज्ड नर्सिंग ट्रेनिंग (ASNT) = ४०
४) डाटा एन्ट्री ऑपरेटर / मेडिकल ट्रान्सक्रिप्शन ट्रेनिंग = ०६
५) मेडिकल लॅब टेक्निशियन ट्रेनिंग = १०
६) हॉस्पिटल एडमिन ट्रेनिंग = १०
७) OT / ऍनेस्थेसिया असिस्टंट ट्रेनिंग = ०५
८) ॲडवांस फिजिओथेरपी ट्रेनिंग = ०३
९) रेडिओग्राफर ट्रेनिंग = ०३
१०) फार्मासिस्ट ट्रेनिंग = ०३
एकूण = २००
◆ शैक्षणिक पात्रता –
पद क्र.१: १०वी उत्तीर्ण
पद क्र.२: १) GNM / B.Sc (नर्सिंग) २) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.३: GNM / B.Sc (नर्सिंग)
पद क्र.४: १) १२वी उत्तीर्ण
२) PGDCA
पद क्र.५: DMLT
पद क्र.६: MBA / BBA / हॉस्पिटल मॅनेजमेंट / हॉस्पिटल एडमिन पदवी / PG डिप्लोमा
पद क्र.७: १) १०वी उत्तीर्ण
२) हॉस्पिटल अटेंडंट / ऍनेस्थेसिया अटेंडंट ट्रेनिंग
पद क्र.८: BPT
पद क्र.९: मेडिकल रेडिएशन टेक्नोलॉजी डिप्लोमा
पद क्र.१०: D.Pharm / B.Pharm
◆ वयाची अट – १८ ते ३५ वर्षे
◆ नोकरीचे ठिकाण – ओडिशा
◆ शुल्क – नाही
◆ अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – ०५ ऑगस्ट २०२२
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑगस्ट २०२२
◆ अधिकृत संकेतस्थळ – https://www.sail.co.in/
अर्ज करताना आवश्यक बाबी :-
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://www.sail.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली अधिसूचना (नोटिफिकेशन) अथवा पीडीएफ जाहिरात वाचावी तसेच ऑनलाइन नोंदणीसाठी http://igh.sailrsp.co.in/ या लिंकवर जावे.