Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शरीरात “ह्या” घटकाची कमतरता म्हणजे धोक्याची घंटा

user by user
04/08/2022
in लाइफस्टाइल, लेख
Reading Time: 1 min read

आरोग्य

आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला अनेक पोषक घटकांचे सेवन करणे गरजेचे असते, त्यामुळे या घटकांची कमतरता म्हणजेच अनेक रोग व अशक्तपणाचे निमंत्रक असते. अशाच घटकांपैकी एक म्हणजेच लोह.

शरीरात लोहाची कमतरता असल्यास हृदयाच्या ठोक्यांमध्ये चढ-उतार, थकवा, धाप लागणे, खाज सुटणे, डोकेदुखी, गिळण्यात त्रास, जीभ चिकट होणे, केसगळती व शारीरिक कमजोरी, शरीर पिवळे पडणे, नखांचा आकार बदलणे आणि धातूसारखी विचित्र चव लागणे इत्यादी समस्या उद्भवतात. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी कमी होत जाऊन शरीरातील उतींपर्यंत व्यवस्थित ऑक्सिजन पोहचत नाही. या समस्येचा विशेष त्रास महिलांना मासिक पाळीत रक्तस्राव झाल्यास होतो. गर्भवती महिलांनी बाळाच्या वाढीसाठी लोहाचे सेवन करणे फायदेशीर असते.

या समस्येवर उपाय म्हणून आपण आपल्या रोजच्या जेवणात राजमा, चणे, सोयाबीनचे पीठ, वाळलेले जर्दाळू, तृणधान्ये, डाळी, डाळिंब, लाल मांस व हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करण्याबरोबरच शरीरात लोह शोषले जाण्याकरिता ‘सी जीवनसत्त्व’ असलेले पदार्थ खाणे गरजेचे आहे.

टीप – वरील लेख हा केवळ माहितीसाठी असून, यातील कोणत्याही पदार्थांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावे.

user

Previous Post

किडनी स्टोनची समस्या आहे? मग ‘या’ पदार्थांचे सेवन करा

Next Post

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) मध्ये २०० जागांसाठी भरती

Next Post

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) मध्ये २०० जागांसाठी भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo