बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिने आपल्या हटके अभिनयाच्या जादूने सिनेसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असून, सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला तिच्या नव्या लुकला चाहत्यांच्या तुफान प्रतिसाद मिळाला आहे.
गँग्स ऑफ वासेपुर या चित्रपटाद्वारे हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवणारी हुमा ने ‘महाराणी’ या वेबसिरीजच्या प्रोमोशनसाठी केलेल्या लूकमध्ये हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
हुमा कुरेशीच्या हल्लीच्या सिने कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अजिथ कुमार अभिनित “वलिमै” या तामिळ चित्रपटात सोफिया नावाच्या महिला पोलीस अधिकारीची भूमिका केली होती.