Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये १३१२ जागांसाठी भरती

user by user
06/08/2022
in राज्य, राष्ट्रीय, रोजगार
Reading Time: 1 min read

रोजगार

सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये विविध पदांच्या एकूण १३१२ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १९ सप्टेंबर २०२२ आहे.

याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-

◆ पदाचे नाव व पदसंख्या –
१) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) = ९८२
२) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) = ३३०
एकूण = १३१२

◆ शैक्षणिक पात्रता –
पद क्र.१: १०वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & TV /इलेक्ट्रॉनिक्स / COPA / डाटा प्रिपरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर / जनरल इलेक्ट्रॉनिक्स / डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा १२वी उत्तीर्ण (PCM: ६०% गुण)

पद क्र.२: १०वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & TV / जनरल इलेक्ट्रॉनिक्स / COPA / डाटा प्रिपरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर / इलेक्ट्रिशियन / फिटर / इन्फो टेक्नोलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स / मेकॅट्रॉनिक्स / डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा १२वी उत्तीर्ण (PCM: ६०% गुण)

◆ शारीरिक पात्रता – १) पुरूष:- ऊंची १६८ से.मी. व छाती ८०-८५ से.मी.
२) महिला:- ऊंची १५७ से.मी.

◆ वयाची अट – १९ सप्टेंबर २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC/ExSM: ०३ वर्षे सूट)

◆ नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

◆ शुल्क – नाही

◆ अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – २० ऑगस्ट २०२२

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ सप्टेंबर २०२२

◆ अधिकृत संकेतस्थळ – https://bsf.gov.in/

अर्ज करताना आवश्यक बाबी :-

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://bsf.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली अधिसूचना (नोटिफिकेशन) अथवा पीडीएफ जाहिरात वाचावी तसेच ऑनलाइन नोंदणीसाठी https://rectt.bsf.gov.in/ या लिंकवर जावे.

user

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

इंपिरिअल इंटरनँशनल स्कूल मध्ये रक्षाबंधन निमित्त ” एक राखी सैनिंकासाठी” हा उपक्रम साजरा

Next Post

पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये १०३ जागांसाठी भरती

Next Post

पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये १०३ जागांसाठी भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d