Sunday, May 11, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संजय राऊत तुरुंगात पेटी वाजवतायेत का? निलेश राणेंनी केला व्हिडीओ शेअर… तुम्ही व्हिडिओ पाहीला का?

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/08/2022
in राजकारण, व्हायरल चेक
Reading Time: 1 min read

Sanjay Raut Funny Memes: संजय राऊत तुरुंगात बसून पेटी वाजवतायेत? भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल होतोय.

जेल मध्ये खिडकी वाली खोली मिळाल्यावर चा आनंद. pic.twitter.com/NyUFuCM02m

— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) August 5, 2022

मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात (Mumbai Patra Chawl Scam) आर्थिक घोटाळा केल्या प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ED ने अटक केली आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात सुरु असून त्यांच्या ED कोठडीत आणखी ४ दिवस वाढ करण्यात आली आहे. पण तुरुंगात बसून ते मस्तपैकी पेटी वाजवतायेत असा उपरोधिक टोला भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी लगावला आहे. (Sanjay Raut Memes) अहो, एवढंच नव्हे तर संजय राऊत पेटी वाजवतानाचा व्हिडीओ देखील त्यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

“आश्रमाच्या” “बबिताचा” बिकिनी लुक पाहुन व्हाल घायाळ

“आश्रमाच्या” “बबिताचा” बिकिनी लुक पाहुन व्हाल घायाळ


“तुरुंगात मिळाली खिडकी वाली खोली”

निलेश राणे पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांच्यावर कडाडून टीका करत आहेत. यावेळी त्यांनी राऊतांना मीम्सच्या माध्यमातून उपरोधिक टोला लगावला. तुरुंगात बसून पेटी वाजवतानाचा व्हिडीओ तयार केला आहे. खरं तर हा व्हिडीओ मॉर्फ करून तयार करण्यात आला आहे. म्हणजे राऊतांचा पेटी वाजवतानाच्या एका व्हिडीओला एडिट करून ते तुरुंगात असल्याचं भासवण्यात आलं आहे. शिवाय या व्हिडीओला एक ट्रेंडिंग बॅकग्राऊंड म्युझिक देखील देण्यात आलाय. “जेलमध्ये खिडकीवाली खोली मिळाल्यावर होणारा आनंद” अशी कॅप्शन निलेश राणेंनी या व्हिडीओला दिली आहे. या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ


कोर्टाने संजय राऊत यांची ईडी कोठडी आणखी चार दिवसांसाठी वाढवली आहे. त्यामुळे आता राऊत यांना जामीन मिळवण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. पुढील चार दिवस संजय राऊत यांचा मुक्काम ईडीच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयातच असेल. ईडीने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी काही लोकांना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. त्यासाठी संजय राऊत कोठडीत असणे गरजेचं आहे, असं ईडीने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने ईडीची ही विनंती मान्य केली. त्यामुळे आता पुढील तपासात आणखी कोणत्या नव्या गोष्टी समोर येणार, हे पाहावे लागेल.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

नमकीन पैकेट वर वरुन धवन च्या “बवाल” मुव्ही चे पोस्टर शेअर करुन म्हटला…

Next Post

समाजाच्या उत्थानासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती तुम्हाला आहे का?….

Next Post

समाजाच्या उत्थानासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती तुम्हाला आहे का?....

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिल पासून अकरावे अधिवेशन

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिल पासून अकरावे अधिवेशन

विश्व नवकार महामंत्राच्या दिवशी नऊ संकल्पातून सृष्टीचे संवर्धन करुया –  पंतप्रधान नरेंद्र मोदी

विश्व नवकार महामंत्राच्या दिवशी नऊ संकल्पातून सृष्टीचे संवर्धन करुया – पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत जळगाव महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी;आ.सुरेश दामू भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत जळगाव महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी;आ.सुरेश दामू भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ

तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ

उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरणाची प्रक्रिया- समस्या आणि उपाययोजना एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरणाची प्रक्रिया- समस्या आणि उपाययोजना एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.
    %d

      Notifications