Thursday, July 24, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये ३९६ जागांसाठी भरती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/08/2022
in रोजगार
Reading Time: 2 mins read

रोजगार…
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड

भरले जाणारे पद – (RCFL Recruitment 2022)

ग्रॅज्युएट अप्रेंटिस
टेक्निशियन अप्रेंटिस
ट्रेड अप्रेंटिस
पद संख्या – 396 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवशक्तेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी)

वय मर्यादा – 25 वर्षे

नोकरी करण्याचे ठिकाण –

ट्रॉम्बे

मुंबई

थळ, रायगड जिल्हा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2022

निवड माध्यम – परीक्षा (परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स –

ट्रेड अप्रेंटिस – ऑनलाईन अर्ज करा – https://cutt.ly/cZndll2

टेक्निशियन अप्रेंटिस – ऑनलाईन अर्ज करा – https://cutt.ly/SZndvDk

अधिकृत वेबसाइट – website www.rcfltd.com

असा करा अर्ज –

STEP 1: Visit website www.rcfltd.com
STEP 2: Click on “RECRUITMENT” and then click on “ENGAGEMENT OF APPRENTICES –

2022″

STEP 3: View the full Advertisement Details and read the instructions and terms and

conditions carefully before applying.

STEP 4: Click on” I Accept” and then click on “Apply Online” to fill the Application Form.
STEP 5: Candidate should keep the scanned copy of their passport size colour photograph
in .jpg/.jpeg format of not more than 75 KB size and their signature in .jpg/.jpeg
format of not more than 25 KB size.

STEP 6: After you fill the Application form, click on “SAVE/SUBMIT” to save/submit the data

STEP 7: After submission of the application, the Application form will be generated.
STEP 8: Click on “Print” button to print the Application form which will be required at the
time of Joining, if shortlisted. The candidates are not required to send the
print out of the registered application form filled online.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात जैन उद्योग समूहातर्फे 8000 सहकाऱ्यांना घरावर लावण्यासाठी राष्ट्रध्वज वितरित होणार

Next Post

ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात कबचौउमवि नामविस्तार दिन साजरा

Next Post

ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात कबचौउमवि नामविस्तार दिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications