<
लोहारा प्रतिनिधी ( ता. पाचोरा) – नुकताच 15 आगस्ट स्वतंत्र दिनाचा अमृत महोत्सव लोहारा गा्मपंचायत व गावातील विविध शाळांमध्ये मोठ्या उत्साहात देश भक्तीपर गिते गायन करुन साजरा करण्यात आला.
यावेळी जि. प. प्राथमिक उर्दूशाळा येथील झेंडा वंदन जेष्ठ नागरिक सचिव बाबुलाल दगडु बोरसे, जि. प. प्राथमिक मुलाची शाळा येथे झेंडा वंदन जेष्ठ नागरिक खजिनदार प्रभाकर काळू चौधरी व जि. प प्राथमिक मुलांची शाळा येथे जेष्ठ नागरिक बाबुलाल नामदेव सुतार तर लोहारा गा्मपंचायत येथील सकाळी ८:१५ वा. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल. यांनी न करता गा्मपंचायत सदस्य सौ. ऊषाबाई सुरेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थी देश भक्तीपर गिते गायन केले व देशभक्ती वर भाषन हि केले. त्यानंतर गावातील माजी सैनिक सुभाष पाटील व प्रमोद ठोसार यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच आज रोजी सिमेवर कार्यरत असलेले श्री. भिका जाधव, श्री. पंकज पाटील, श्री. मनोज शेळके, श्री. चंद्रकांत गिते श्री. भारत शिंदे श्री. प्रदिप पवार यांचा ही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच यांनी केले. ध्वजारोहणासाठी उपसरपंच आबा चौधरी गा्. प. सदस्य ईश्वर देशमुख, अशोक माळी, सौ. रंजना चौधरी सौ. आशा पाटील, कल्पना चौधरी, विमल जाधव तंटामुक्ती अध्यक्ष अमृत चौधरी, सुरेश चौधरी, इस्लाम दादा, डिगांबर चौधरी, संभाजी लिंगायत, दिनकर गिते, योगेश कोळी, गफ्फार मिस्तरी उस्मान दादा, नाना चौधरी, राहुल कटारिया, हिरालाल फडके, चंद्रकांत माळी जेष्ठ पत्रकार कृष्णाराव शेळके, ईश्वर खरे, दिनेश चौधरी, नाना राजपुत, दिपक पवार, पोलीस पाटील व विविध संस्थेचे कर्मचारी आदी. उपस्थित होते. शेवटी गा्मविकास अधिकारी गजानन काळे यांनी उपस्थित. मान्यवरांचे व नागरिकांचे आभार मानले.