Friday, January 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धक्कादायक;भेसळयुक्त ४००० हजार लिटर दुध जप्त…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/08/2022
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read

न्युज नेटवर्क – अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने आपण कारवाईच्या बातम्या आपण वर्तमान पत्रातुन वाचत असतो, अशीच मोठी घटना घडली आहे. देशातील बहुतांश भागात खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या घटना समोर येत असतात. भेसळयुक्त पदार्थांमुळे ग्राहकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यापासून लोकांना वाचवण्यासाठी अनेकदा पोलीस आणि अन्न विभागाची पथके छापे टाकून मोठमोठ्या टोळ्यांचा पर्दाफाश करत असतात.

Gujarat | Four thousand liters of adulterated milk seized from a truck in Rajkot (16.08)

A truck was stopped during checking of vehicles & adulterated milk that was made from chemicals like sulfates, phosphates & carbonate oils was seized:Praveen Kumar Meena, DCP Zone-1, Rajkot pic.twitter.com/3vpJciqgNq

— ANI (@ANI) August 16, 2022

मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध जप्त
डीसीपी झोन ​प्रवीण कुमार मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्हाला माहिती मिळाली की बनावट दूध विकले जात आहे. या अंतर्गत एका ट्रकला थांबवून चौकशी करण्यात आली, मात्र हे दूध कोठून आले याबाबत चालक काहीही सांगू शकला नाही. यानंतर पोलिसांच्या कारवाईत भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं आहे.


फॅक्ट्री लोकेशन सापडलं
प्रवीण कुमार मीणा सांगतात यांनी ‘तपासात असे आढळून आले की, दूध विविध प्रकारच्या रासायनिक पदार्थांपासून बनवले जात असून ते चार महिन्यांपासून विकले जात आहे. दूध खरेदी करणाऱ्यांची नावे कळली आहेत, ज्या फॅक्ट्रीमध्ये ते बनवले जात होते, त्या फॅक्ट्रीचे लोकेशन कळले आहे. नमुना तपासणीसाठी पाठवला असून, रिपोर्टची प्रतीक्षा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; UGC ने जाहीर केली शिष्यवृत्ती…अर्ज प्रक्रिया सुरू…

Next Post

व्हॅक्सिंग करताय…मग या गोष्टी कराच…स्किनवर येईल ग्लो….

Next Post

व्हॅक्सिंग करताय…मग या गोष्टी कराच…स्किनवर येईल ग्लो….

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d