Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मराठा महासंघाच्या जळगाव महिला जिल्हा सल्लागार अलकनंदा भवर, महिला तालुकाध्यक्ष मीनल देशमुख, तालुका संघटक सोनाली बोराडे यांची नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/08/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

चाळीसगाव (वार्ताहार) अखिल भारतीय मराठा महासंघाची दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5वाजता शासकीय विश्रामगृह येथे जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ . बी बी भोसले व जळगाव महिला जिल्हा संघटक प्रतिभा पवार चाळीसगाव शहराध्यक्षखुशाल बिडे यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव तालुका महिला कार्यकारिणी जाहीर करणे बाबत मीटिंग आयोजित करण्यात आली होती.

यावेली सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित सर्व महिला यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी आपापले मनोगत व्यक्त करून अखिल भारतीय मराठा महासंघाचे ध्येय धोरण समजून सांगितले. डॉ.बी .बी भोसले यांनी व महिला जळगाव जिल्हा संघटक प्रतिभा पवार यांनी महिला जळगाव जिल्हा सल्लागार पदी अलकनंदा भवर, चाळीसगाव महिला तालुका अध्यक्षपदी मीनल देशमुख, चाळीसगाव महिला तालुका संघटक पदी सोनाली बोराडे यांची निवड केली. उपस्थित सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.

निवडीचे नियुक्तीपत्र देऊन नवनिर्वाचित पदाधिकारी यांना प्रतिभा पवार यांनी शुभेच्छा देऊन आपल्या हातून समाज हिताचे काम व्हावे तसेच समाजाचे संघटन व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा बाळगून पुनश्च शुभेच्छा दिल्यात. त्यांनी देखील अखिल भारतीय मराठा महासंघाचे मोठे संघटन होईल यासाठी आम्ही देखील प्रयत्नशील राहू. जिल्हाध्यक्ष बी बी भोसले , महिला जळगाव जिल्हा संघटक पवार, शहराध्यक्ष खुशाल बिडे, शहर सल्लागार नामदेव तुपे, तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, तालुका उपाध्यक्ष रमेश पाटील, शहर उपाध्यक्ष संजय पाटील, तालुका संघटक रामकृष्ण पाटील, शहर कोषाध्यक्ष विजय पाटील युवक तालुका अध्यक्ष परमेश्वर पाटील , युवक तालुका सचिव राहुल पाटील, तालुका कार्याध्यक्ष पूनोज काळे , तालुका कोषाध्यक्ष समाधान काळे, धर्मराज भवर (सेवानिवृत्त कर्मचारी पाटबंधारे विभाग),भाऊसाहेब पाटील , शांताराम पाटील , रत्ना बोराडे, अलका पिलोरे, कल्पना बोराडे, पुष्पा देशमुख, आरती पवार, संगीता पवार, पमा बोराडे, रमाबाई थोरकर, हे काय सुमन जाधव प्रमिला सावळे शोभा थोरकर भावना पाटील रत्ना पिलोरे आदी समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post

‘या’ रेल्वे गाड्या रद्द ; संपूर्ण यादी वाचा

Next Post

‘या’ रेल्वे गाड्या रद्द ; संपूर्ण यादी वाचा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo