<
भडगाव-(प्रतिनिधी) – आज रोजी नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेणे कामी,कर्तव्य दक्ष पोलिस निरिक्षक श्री धनंजय येरूळे साहेब, पी.आय. भडगांव यांच्या मार्ग दर्शनाने, आर.सी.पी पाचोरा , पोलीस कर्मचारी, गावातील जवळपास 50 नागरिक, हद्दीतील नदीकाठची सर्व पोलीस पाटील त्याचप्रमाणे एस .डी.आर .एफ. जळगावच्या टीम, ड्रोन कॅमेरा च्या मदतीने सदर मुलाच्या शोध घेतला असता त्याची डेड बॉडी मिळून आली नाही.
19 /00 वाजता शोध कार्य थांबविण्यात आले यामध्ये ड्रोन कॅमेरा चा सुद्धा वापर करण्यात आला होता उद्या सकाळी 07:00 वाजता पुन्हा शोध सत्र सुरू करणार आहोत.